विडिओ खूप सुंदर👌🏻👌🏻या गावाला खूप प्राचीन ऐतिहासिक महत्व देखील आहे या गावाच्या वस्तीत मध्ये प्राचीन दातीवरे व हिरा डोंगरी हे दोन किल्ले आहेत,, याचा तुम्हा सर्वांना अभिमान कायम असावा,,१७३८ मध्ये वसईच्या मोहिमेला नरवीर चिमाजी अप्पा व त्यांच्या सरदार व मावळ्यांनी या किल्याला वेढा देऊन हा किल्ला स्वराज्यात सामील केला,, कधी एके काळी स्वराज्याचा भगवा ध्वज अभिमानाने या किल्यांवर फडकला ,,आज तो इतिहास कुठेतरी मागे पडत जात आहे,, सर्व दातीवरे प्रेमी स्थानिकाना विनंती आपला इतिहास आपला अभिमान आहे जो जतन करा,,, या दातीवरे व हिरा डोंगरी किल्याचे विडिओ,, सह्यद्रीतील शिवशंभू रत्न,, या you tube चैनल वर आपण सर्व पाहू शकता,,, जय शिवराय🙏🏻🚩