Тёмный
Marathi Digital Party
Marathi Digital Party
Marathi Digital Party
Подписаться
नमस्कार! मराठी डिजिटल पार्टी मध्ये आपलं स्वागत आहे. या मडिपा चॅनेलवर तुम्हाला राजकारणासह वेगवेगळ्या विषयावर माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक असे व्हिडीओ बघायला मिळतील. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा तर हवाच ना! तर असा विरंगुळा तुम्हाला या चॅनेलवर नक्की मिळेल. सोबतचं नवी व आकर्षक माहितीही तुम्हाला मिळेल, जी तुम्हाला अधिक समृद्ध करेल. नेहमीच्या रटाळ बातम्यांपेक्षा यातल्याचं काही महत्वाच्या बातम्यांवरील विश्लेषणावर आम्ही भर देणार आहोत. एखाद्या बातमीचा दुर्लक्षिला गेलेला एखादा पैलू आम्ही उजेडात आणणार आहोत. ज्यामुळे एक दर्शक म्हणून तुम्ही अधिक प्रगल्भ व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

आमच्या बरोबर काम करायचे आहे ?
आमच्या बरोबर काम करायची आपली तयारी आहे तर आपण खालील ई-मेल वर तुमचा CV पाठवू शकता. सोबत एक छोटासा विडिओ किंवा आपण लिहिलेले कन्टेन्ट पण ते स्वतःच लिहिलेले असावे आणि विडिओ पाठवत असताना स्वतःचाच विडिओ पाठवा.
Email:- mdipadigital@gmail.com

Комментарии
@rajput7727
@rajput7727 День назад
हिन्दी मे बनाते video तो पूरा हिन्दुस्तान समझता, वेसे मे maharashtra sambhajinagar से हूँ
@sanjaygudhekar2844
@sanjaygudhekar2844 День назад
सिसिटिव्ही मधे घटना दिसते आहे खून करताना सरळ दिसत आहेत त्यांना पोलीसांनी पळायळा चान्स देवून.पळताना गोळ्या घाला . एवढे पुरावे असताना.कशाला केस लढवत बसता.
@aniketkalushe542
@aniketkalushe542 2 дня назад
🙏🕉️📿🔱 श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏
@arvindmalme
@arvindmalme 2 дня назад
हो हे 100% खरे आहे ❤
@AarunaWani
@AarunaWani 3 дня назад
Avdhut chinatan shree gurudev datta Shree swami samartha
@bagdefamily
@bagdefamily 3 дня назад
Jay mata di
@pallavinewase4474
@pallavinewase4474 3 дня назад
ओम् श्री शनि देव महाराज की जय जय श्री स्वामी गुरुमाऊली समर्थ माझी गुरू माऊली आई महाराज की जय ❤❤😊😊
@momsrecipe9336
@momsrecipe9336 3 дня назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺🙏🙏
@yogeshvishe3498
@yogeshvishe3498 3 дня назад
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम:
@siddhuwarghade5512
@siddhuwarghade5512 4 дня назад
शिवलीला आणि इंदौरीकर महाराज कधी जोग महाराज संस्थेत शिकले नाही ते थंबनेल चेंज करा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepakgatne9970
@deepakgatne9970 4 дня назад
धाडसी सरकार आल्याशिवाय पुरंदर विमानतळ होणार नाही 🤫
@pranbxyz
@pranbxyz 4 дня назад
Rakhumai Satyabhamavallabh Vitthala ❤
@OmDevkule-r3u
@OmDevkule-r3u 5 дней назад
धडाकेबाज ❤❤❤
@Swaraj819
@Swaraj819 5 дней назад
श्री सद्गुरू आप्पा स्वारी, श्री सद्गुरू नाना स्वारी, श्री सद्गुरू दादा स्वारी यांचा संपूर्ण भारत देशाने आदर्श घेतलाच पाहिजे ...जय सद्गुरू
@drk4141
@drk4141 5 дней назад
श्री नृसिंसरस्वती स्वामी यांनी समाधी नाही घेतली उगाच बेताल माहिती पसरवू नका
@prasadjadhav7614
@prasadjadhav7614 5 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@AmolRakshe-q6j
@AmolRakshe-q6j 5 дней назад
आदेश गुरू देव दत्त दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@raje2151
@raje2151 6 дней назад
Pune's no 1 biryani "Rajeshahi Biryanis"
@pranbxyz
@pranbxyz 6 дней назад
Jai Shree Rukminivallabh Vitthala ❤ Jai Shree Satyabhamavallabh ❤
@Sengeetha-ux5ed
@Sengeetha-ux5ed 6 дней назад
Jai shavaji jai bhavani Chatrapati shavaji Maraj ke Jay❤🎉
@ShabbirShaikh-b3s
@ShabbirShaikh-b3s 7 дней назад
बोगस डॉक्टर आहे
@minalpatil6852
@minalpatil6852 8 дней назад
🙏🌺🔔🕉️श्री स्वामी समर्थ🌺🙏
@prafulldalimbe2306
@prafulldalimbe2306 8 дней назад
Pasodya vithoba.. pune budhwar peth.. aajach baslo hoto tiranga biryani la .. sajuk tup half mataka biryani order keli.. tyat tup navhat n biryani la chav navhati n grevy pn nehami pramane navhati... N waiter la sangitl tr to aaloch mhanun gela tr prt aalach nahi... Dusre waiters jewt hote tyana v4l tr te mhanle ki to ghari gela itaki third class quality n service zaliye tirangachi... Mg me tr bill adhich paid kela hota.. 395 rs. Mg mazyakade option navhata ek mataka, 3 fork 2 chamche gheun alo baget takun biryani sobat.. ata udya sakali tyat tup takun garam krto n khaun sangto..
@prafulldalimbe2306
@prafulldalimbe2306 8 дней назад
Pk outlet taklyanantr bhangar zali.... Deccan chi ch tar saglyat bhangar... Tithe khallyawr thodkyat ahe parcel ghetl ki chuna lavtat...
@prafulldalimbe2306
@prafulldalimbe2306 8 дней назад
Sps ek no... ❤❤❤❤
@Aashwiniscookingvlogs
@Aashwiniscookingvlogs 9 дней назад
मी अजूनही गेले नाही कर्दळी वनात आणि अक्कलकोट ला सुधा नाही गेले😢 मला बोलावलेच नाही स्वामींनी आजुन😢
@bipinpawar2301
@bipinpawar2301 9 дней назад
भीमथडी बुकिंग करण्यासाठी मदत क्रमांक मिळेल का
@AjayNarvade-s6s
@AjayNarvade-s6s 9 дней назад
Monali Aai vidate
@reshmamandhare5161
@reshmamandhare5161 9 дней назад
Yes
@AarunaWani
@AarunaWani 9 дней назад
Shree gurudev datta
@MayurVedarkar-r3j
@MayurVedarkar-r3j 10 дней назад
Shree Swami Samarth
@Nil-l8j
@Nil-l8j 10 дней назад
Jai mata di ❤❤👌👍🙏🦮
@RahulNanavre-r7l
@RahulNanavre-r7l 11 дней назад
🙏🙏🙏🙏🙏
@Ganraj1111
@Ganraj1111 11 дней назад
श्री स्वामी समर्थ
@madhurianiljakatdar
@madhurianiljakatdar 11 дней назад
🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
@themh12
@themh12 12 дней назад
Huzurapaga school
@geetasakpal6231
@geetasakpal6231 13 дней назад
🙏🙏
@iampiyushkank
@iampiyushkank 13 дней назад
मी जातो धायरी पुणे 41 श्री सद्गुरू बैठक आहे तिथे जातो❤ आमची बैठकीत शुक्ल नाही घेत दुसरं कुंकू ला पुस्तकाला पैसे घेतात
@SushmitaSawant-s2o
@SushmitaSawant-s2o 14 дней назад
अंगात येणारा माणूसही तेवढाच आसल आयुष्यात चांगली संस्कारी वगुणी माणूस आसली पाहिजेल नाही तर देवी अंगात कशी येईल वाईट विचारांच्या माणसात
@shwetapatil3277
@shwetapatil3277 14 дней назад
खुप छान 🎉
@KishanGavli-uh8ki
@KishanGavli-uh8ki 14 дней назад
દંડવત્ પ્રણામ
@Sai19887
@Sai19887 15 дней назад
👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿
@sushmakotkar1674
@sushmakotkar1674 16 дней назад
❤❤❤❤❤बरोबर आहे ❤❤❤❤❤
@yogeshswami6323
@yogeshswami6323 16 дней назад
श्री स्वामी समर्थ ❤
@SulabhaHalle
@SulabhaHalle 18 дней назад
आता तर प्रमाण वाढत चालय लवकर शीव कोन आहेत आपन कुनाची लेकर आहोत आत्मा परमात्मा ची ओळख करून घ्या महनजे तूमच लवकर कल्याण होईल
@SulabhaHalle
@SulabhaHalle 18 дней назад
ज्या ना वार येत ते आओम शांती कोर्स करा एक वर्षात नीघुन जाईल वार लवकरच खरा परमात्मा ची आओळख होईल
@KajalPatil-kg5hn
@KajalPatil-kg5hn 8 дней назад
Amhala nahi karayach course
@SulabhaHalle
@SulabhaHalle 18 дней назад
मी स्वतः या तून गेली भटकंती आत्मा प्रवेश झालेली आसते मनुन घडत नीगेटीवह एनर्जी आसते ती तुम्हा ला यातून मुक्त व्हायचे आसेल तर आंतरीक बल पुस्तक मागुन अभ्यास अनुभव घ्या
@SulabhaHalle
@SulabhaHalle 18 дней назад
सब कानशनस माईंड मधे बारबार चीतन केले कीवा बार बार बोले गेले तर बुद्धी तशीच कार्य करायला तयार होते तूम्ही अमझीनवर आंतरीक बल हे बुक घेवुन शकता आधीक सुज्ञ होने साठी ओम शांतीचा कोर्स कराल तर लवकर अनुभव येईल
@SulabhaHalle
@SulabhaHalle 18 дней назад
माननीय खेळ असतो देवता कधी अंगात येवुन नाचत नाहीत
@shahrukhkamble497
@shahrukhkamble497 18 дней назад
या पर्वत पासन कोणते स्टेशन आहे जवळ रेल्वे