🙏🏻.. नमस्कार मी सौ. विद्या भावार्थे,स्वप्नांच्या पल्याड या आपल्या RU-vid channel मध्ये आपल स्वागत करते ..इथे आपल्या चॅनल मध्यें माझ्यासाठी खूप वेगळे,आनंदाचे,प्रेरणा देणारे किंवा सुखाचे आणि दुःखाचेहीअसे काही क्षण जे तुमच्या सोबत वाटून घ्यावेत आणि जगावेत अस वाटलं आणि सुरवात झाली 'स्वप्नांचा पल्याड' या आपल्या चॅनल ची... तुम्हाला हि हे क्षण आपले वाटत असतील तर......आपल्या चॅनल ला पुन्हा भेट द्या.🙏🏻 धन्यवाद...
V nice information given beautiful village and people Christians ,Hindus and Muslims living in peace .So good to know that your explanation and voice 👍
आम्ही जून महिन्यात कोर्लेई किल्यावर गेलो होतो तसा किल्यावर जायचा कोणताही प्लॅन नव्हता पण काशीद बीच कडे जाताना हा मोह आवरला गेला नाही, उन्हाळा असला तरी खूप सुंदर गाव आणि किल्ला आहे पण आम्हाला पोर्तुगीज भाषा बोलली जाते हे माहीत नव्हते पण ह्या व्हिडिओ मुळे अजून एक माहिती मिळाली याबदल धन्यवाद.. शक्यतो मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असावा इथला.