तुम्ही सांगितल्यात अशाने चकल्या केल्या पण काही तेल खूप चकली मध्ये बसला आता काय करू मी चार वाटेसाठी दोन चमचे लोणी घालायच्या ऐवजी मी एक चमचा लोणी घातलं आता काही करता येईल का माझा अर्धपीठ तसंच बाकी आहे उकड काढलेले पीठ
चमचा छोटा घेतला होता का? शिवाय भाजणी खणखणीत भाजलेली हवी. तेल कडकडीत गरम हवे. बारीक गॅसवर तेल पिते. दोन कपासाठी एक चमचा, चार कपासाठी दोन चमचे असेच प्रमाण सांगितले आहे. व्हिडिओ पुन्हा पहा. कमेंट वाचा. आता थोडे तांदूळ पीठ मिक्स करा.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही चकली करून बघितली. इतकी सुंदर नळी पडलीय कि, आनंद गगनात मावेना. खूप व्हिडिओ प्रमाणे बनवली, पण फेल झाली होती. तुमचे प्रमाण अगदी योग्य आहे, चकली ऑर्डर फुल्ल झालीय. धन्यवाद ताई, तुमच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤
@@kathavishva7962 Nakkich kara me banvlya ahet chaklya khup chan jalya tumi sangitla tas kharch me evdya failure ne aj chan jalya thanks ❤️ recipesafar....
Hello tai me aj first time tumcha he video bagitle bhajni ani chakali chi mal khup avdli pan hyane bhajni sarkhi taste yete na karan me orders ghete na manun me try karnar ahe Ani mala tumche diwali che farlache items bagayla khup avdtil jamla tar praytna kara ek ek video tumi share karal tumi khup chan sangitla ani banvla ....khupch chan....
हो. ही पूर्वीपासून चालत आलेली रेसिपी आहे. शाबू, पोहे हे आजकाल चं विनाकारण व्याप आहे. बिनधास्त करा. पण व्हिडिओ मध्ये दोन कपाचे प्रमाण सांगितले आहे हे लक्षात घ्या. आधी ट्राय करा, मग बिनधास्त ऑर्डर घ्या. तिन्ही जिन्नस धुवून न घेता डायरेक्ट भाजले तरी चालेल. 👍