नमस्कार मी गितांजली🙏 माझ्या सर्वपरीपुर्ण channel मध्ये तुमचं खुप आणि मनापासून स्वागत 😊😊 माझ्या channelch नाव Sarvparipurn एवढ्यासाठी आहे की यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे vlog.आणि त्याबरोबरच मी अंगणवाडी शिक्षिका आहे त्यामुळे अंगणवाडीतील काही कार्यक्रम किंवा बर्याच काही गोष्टी So please vidiola like share aani comments karayla visru naka🙏🙏😊😊 आणि channella Subscribe तर नक्कीच करा aani bell iconla press kara ही मी मनापासून विनंती करते, धन्यवाद 🙏🙏😊😊
माझे मिस्टर माळकरी (विठोबाचे) आहेत त्यामुळे मी मांसाहारी पदार्थ बनवताना मोजकीच भांडी वापरते,आणि ह्या माशांना काटे जास्त असतात ते रस्त्यामध्ये मिक्स होउ नयेत म्हणून तएज्ञआख्खएच शिजवले आहेत 😊