नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे. आपल्याला या चॅनेल वर ड्रेस , ब्लाऊज, फ्रॉक्स, नऊवारी साडी, आणि घागरा चोली बेसिक पासून ते डिझाईनर्स पर्यंत शिकायला मिळेल.
तसेच सर्व प्रकारचे Reuse Projects, कापडी हँड पर्स, पाऊच, आणि बॅग्ज शिकायला मिळतील
आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडीओ ला like करा आणि तुमच्या friends आणि family सोबत शेअर करा धन्यवाद !!!!
Hi Friends, Welcome to my RU-vid Channel. In This Channel you will learn about Dress, Blouse, Baby Frocks, Frocks, Long Gown, Umbrella Kurtas, Nauwari Sarees, Cloths Bags, Pouch, Hand Purse from Basic to Advance. You will learn new ideas from this Channel. Very much of Reuse Projects also.
If you are new to my channel and if you like my Videos then please Subscribe to my Channel. Please like and share the videos to your Friends and Family. Thank You..
Business Mail Id - sansaremonali3016@gmail.com Please mail for order any Cloth items from this Channel.
पिशवी वरच्या बाजूस ओटी भरल्यानंतर त्याप्रमाणे adjustable हवी आणि खालचा बेस stiff हवा म्हणजे ती हातात धरता येईल. म्हणूनच वरच्या बाजूस आपण अस्तर लावले नाही.
ह्यालो ताई तुमचा विडीयो पाहुन मी नऊवारी कडीग केली पन मी साड़ी उलटि कि सरळ आहे हे बघितल नहीं आणि सिडि कटिंग केलि पण पदर उल्टा झिला म्हनजे उलट्या बाजुने शिवण्यात येतोए काय करू प्लीज़ रिप्लाई द्या
पदर सरळ बाजूस वर ठेवा. नंतर पदर cross कट करा. Cross कट केल्यावर पदर थोडा कमी होईल. त्यानंतर साडीतील तेवढ्याच उंचीचे आणि लांबीला जास्त कापड कट करुन frill सारखे पदराला जोडा.