Thank you Sri Amma Bhagavan for answering my prayers healing me and my family of our differences I am grateful for all you and GOD bless me with. I love you and pray for world causeless love peace and oneness.
मा बाबा माझ्या अमरला लवकर माझ्याा जवळ आणा ना खूप गरज आहे भगवान तुमची आई अम्माभगवान तुम्ही मला गरज आहे तुमच्या दोघांच्या आशीर्वादाची आता माझ्या अमरला लवकर भेट करा😢😢😢😢😢😢😢
श्री आम्हा भगवान शरणम अनंत कोटी प्रणाम तुम्हाला मी तुमची शिवानी अमर चव्हाण मला खूप आधार वाटतो तुमचा संकटातून बाहेर काढतात मला तुमच्या बिगर माझा विषय अधूर आहे मला तुमच्या आशीर्वादाची अगदी मनापासून गरज आहे अम्मा भगवान❤❤😢😢😢❤❤❤❤❤❤ लहानपणापासून संभाळे मला आयुष्यभर साथ पाहिजे ला मम्म भगवान