श्री स्वामी समर्थ खरंच स्वामींची लीला आगात आहे स्वामी हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला मदत करतातच हा चित्रपट पाहून डोळ्यातलं पाणी थांबतच नाही श्री स्वामी समर्थ
स्वामी खरंच तुमची लीला खूप अगाध आहे तुम्ही भक्तांच्या हाकेसाठी कोणाला कुठपर्यंत न्याल खरंच माऊली पिक्चर पाहून डोळ्यात पाणी आलं धन्य स्वामी माऊली धन्य गुरुदेव दत्त