मी आरती तिकोणे/ढिले🙏 हे व्लॉग चॅनल आहे या चॅनलवर मी माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करते . माझा प्रवास आणि माझं दैनंदिन जीवन दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल ही माझी नवीन सुरुवात आहे.
तरी माझ्या गोड बहिणींनो,मैत्रिणींनो आणी भावानो , मित्रांनो माझ्या चॅनल ला भरभरून प्रेम द्या सपोर्ट करा. माझ चॅनल पुढे जायला तुमचीच मदत होणार आहे.
This is Aarti Tikone/Dhile
This is my vlog channel
On this channel I share my traveling with you guys