Dada मला एक कळत नाही...एवढी बेरोजगारी वाढली आहे आणि पोस्ट ऑफिस वाले Exam का घेत नाहीत पोस्ट मास्तर आठी. १० मार्क्स वर डायरेक्ट selection...exam पाहिजे ना. ज्यांना कमी 80% दरम्यान मार्क्स असतील त्यांचा पण नंबर मुश्किल आहे लागणे. आता पण फॉर्म सुटले होते नाहि भरला मी. एक्साम through selection पाहिजे हे काय १० वी मार्क्स वर....
Gampya shet samjutdar ahe pahuni Manas tyala kalatat ani nagya shet ne mast recipe sangitli banvaychi chulvarvh jewan ek number nagya shet comedy parta ahe ek number vlog ek number 💯😍🤗