❤️राम कृष्ण हरी ❤️ मी पखवाजसेवक , पखवाज अमोल गव्हाणे.. ( आळंदी ). माझे गुरू मुदंगअलंकार श्री अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी ( आळंदी देवाची ) यांच्या कडे पखवाज अध्ययनाची सेवा करतोय ... ! असे माझे गुरूजी यांच्या आशिर्वादाने कैवल्यसाम्राज्याचक्रव्रर्ती माऊलींच्या चरण सानिध्यात जे काही प्राप्त झालंय . होतय ते सर्व इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी Amol Gavhane official हा युट्युब चॅनल निर्मान केला आहे . यामध्ये वारकरी संप्रदायीक चाली , अभंगवाणी , शास्त्रीय गायन मला सुचलेले नवनवीन प्रयोग , पखावज सोलो वादन , पखावज संबधी सर्वच यामध्ये असेल . परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत या साठी तुम्हा सर्वांचं प्रेम व आशिर्वाद आमच्या सोबत असो ही सदीच्छा ... !
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र । तया आठविता महापुण्यराशी । नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ॥
🚩संप्रदायातील अनेक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 🙏 🙏❤️आपलाच मृदंग सेवक -अमोल म.गव्हाणे. ❤️🙏 Amol Gavhane official 🙏😊😍