नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील,नवी मुंबई. मी आगरी नेरुळकर, या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या चॅनल वर, आगरी कोळ्यांची, संस्कृती परंपरा व आगरी कोळी मेजवानी व मासे मारी, आणि आगरी vlog पाहायला मिळतील. मी आगरी नेरुळकर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.....तुमची साथ हेच माझ्यासाठी आशीर्वाद असेल ..🙏🏻