खूपच सुंदर सादरीकरण झालं आणि महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्या वातावरणात ज्या काही घटना घडत आहेत त्यावरसुद्धा आहे प्राकर्षाने लक्ष दिले आहे. 🙏🙏😍😍keep it up girls. Proud of you.
सौ सुरेखा अनिलसिंग परदेशी मॅडम आपणांस सेवानिवृत्ती निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!!! आपण दीर्घकाळ शिक्षणक्षेत्रात कार्य करून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिलात, त्यांचे जीवन घडविले,काम पवित्र या भूमिकेतून आपण निरलस पणे सेवा केलीत, नंतरच्या आयुष्यात आपण खूप पर्यटन करा,मनाप्रमाणे आयुष्याचा आनंद घ्या,आपणांस उत्तम आरोग्य मिळो अशा प्रार्थना करतो, धन्यवाद!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐