एवढे फुकट खाणारे भिकारडे लोक आहेत कष्ट करणाऱ्यांनचे पैसे बुडतात रोज जेवतात ना की उपाशी राहतात बाकी सगळे मजेत चालू असते पैसे देताना कारणे देतात एवढी ऐपत नसेल तर मागवू नये.
वाह...मस्तच व्हिडिओ!!!😂😂😂 मोठा भाऊ नेहमीच धाकट्यांच्या डोक्यावर टपली मारत असतो रे बाबू , हे लक्षात ठेव. आमच्या घरी पण हेच सुरू असतं.😂😂😂 पुनमच्या ब्रॅण्डचे नाव एकदम मस्त !!!😅😅
Poonam tai kamberechi kalji ghe. Changlya doctor la dakhav ani patta bandhat ja. Tyane jara aadhar milto ani dukhne pan kami hote. Vakun kaame karu nako, basun ker. Mazya anubhava varun sangte. Love you all. 🙌🙏
कोकणची माणसं साधी भोळी आसत, एक वेळ स्वतः उपाशी रव्हतली पण दुसऱ्याक जेऊक घालतीत. पण जर याचो गैर फायदो कोण घेऊक बघत असतलो तर तेका शाप जागेवर बसवित. म्हणान कोणाचे पैसे देऊचे रव्हले आसत त्यांनी लवकर देवा.😂