🙏🚩सर्वांना जय-हरी 🙏श्रीहरि-संतसेवा अध्यात्मिक युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आमचा सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक, हरीकिर्तन, प्रवचन, हरिकथा,हरीभजन,भारुड व इतर धार्मिक कार्यक्रम ,धार्मिक बातम्या समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असेल.🙏या चॅनलवर कोणत्याही जातीचा, धर्माचा ,राजकीय पक्षाचा व नेत्यांचा तसेच भावना भडकविणार्या पोष्ट , अथवा व्हिडिओ येणार नाही याची आम्ही स्वतः काळजी घेत राहु अशी मी विश्वासाने खात्री देतो.🙏🚩 वारकरी सांप्रदयाचा प्रचार व प्रसार हा आमचा मुख्य उद्देश असेल.🙏श्रीहरी संतसेवा अध्यात्मिक युट्यूब चॅनलवर प्रसारित होत असणारे कार्यक्रमात सहभागी तज्ञांची /किर्तनकारांची /प्रवचनकारांची मते ही त्यांच्या व्यक्तिगत आभ्यासावर आहेत. तरी त्यांच्या मतांशी सदर चॅनल जबाबदार असेलच असे नाही .रामकृष्ण हरी. 7822073076.