Тёмный
baliraja special
baliraja special
baliraja special
Подписаться
सन्माननीय सदस्य व शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे अल्पावधीतच बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल लोकप्रिय झालाय. असेच प्रेम आमच्या युट्युब चॅनेल वर राहू द्या. सर्वांना मनापासून धन्यवाद.. आधुनिक शेती व शेती पूरक व्यवसाय. शेतकऱ्यांच्या यशोगाथा ,नवनवीन तंत्रज्ञान, नवीन शेती अवजारे. बी-बियाणे ,खते ,औषधे यांची परिपूर्ण माहिती, शेती व जोडधंदे ,या विषयाचे सर्व प्रकारचे व्हिडिओ यांच्या सर्वांच्या माहितीचा खजिना म्हणजेच बळीराजा स्पेशल .व्हिडीओ ...फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम या वर पाहू शकता. शेतकरी मित्रांनो बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल मधील व्हिडीओ मध्ये दाखविलेले उत्पादन. उत्पन्न. नफा हा चांगला बाजारभाव व चांगल्या हवामानात शुटिंग केलेले आहेत. त्यामुळे बाजारभाव. उत्पादन. उत्पन्न या कोणत्याही प्रकारची जबाबदारी बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल वर नाही. शेतकरी मित्रांनी योग्य तो निर्णय घेऊन पिकाची लागवड करावी. ही सर्वांना नम्र विनंती.. धन्यवाद.
BALIRAJA SPECIAL
Mobile number 9922356612 फोन वेळ दुपारी 1 ते 3 वा पर्यंत
Gmail :- balirajaspecialofficial@gmail.com
Комментарии
@vikasdangat8628
@vikasdangat8628 5 часов назад
खुप छान माहिती
@renukamasaleindia
@renukamasaleindia 8 часов назад
लागवडीवर बोला
@dadasahebpawar
@dadasahebpawar 10 часов назад
सर फोन नं़पाठवा
@dadasahebpawar
@dadasahebpawar 10 часов назад
खूप छान माहिती दिली
@sheroshayriwithanil9340
@sheroshayriwithanil9340 14 часов назад
निफाड मध्ये शोरूम आहे का.. मला शोरून टाकायचे.. डेमो मिळेल का
@user-dn3up7xk2f
@user-dn3up7xk2f День назад
माहीती चुकीची आहे दररोज बाजार भाव बदलत आहे सरासरी वर्ष भर ७० रुपये किलो पढतो
@balirajaspecial
@balirajaspecial 15 часов назад
💐💐
@dznikam2686
@dznikam2686 День назад
गावाचे नाव सागत नाही
@annasahebwani3632
@annasahebwani3632 2 дня назад
शाळवं म्हणजे कोणत पिकं.
@gajananghumare667
@gajananghumare667 2 дня назад
पीएच कंट्रोल वापरले व मीठ वापरले तर चुकीच्या बॅलेन्स होईल
@balirajaspecial
@balirajaspecial 2 дня назад
मिठ न वापरता एखादा पंप फवारून पहा आणि रिझल्ट कसे आले आहेत याचे आम्हाला माहिती द्यावी.
@rinawaghmode6163
@rinawaghmode6163 3 дня назад
स्पिरुलिना च्या बेस्ट क्वालिटी कशी ठरवली जाते? स्पिरुलिना च्या बेस्ट क्वालिटी चे पॅरामीटर कोणते आहेत त्याबद्दल माहिती सांगा
@ganeshnarale7205
@ganeshnarale7205 3 дня назад
Ajiet 111
@aniketpawar4062
@aniketpawar4062 4 дня назад
Kalya mathi madhe hi sheti karu shakto ka?
@namdevDhanWade-gz4dg
@namdevDhanWade-gz4dg 4 дня назад
सर मला पिंक कलरच्या सुगंधी देशी गुलाबाची रोपे किंवा स्टंम्पमिळतील का कळवा किंवा कॉन्टक घ्या
@bapusahebjaradpatil4292
@bapusahebjaradpatil4292 5 дней назад
कलमे विकतात. पण.. पण आंबा पिकायाला घातल्या नंत्तर नसतो. १)झाडावरून काढतांना आंबे जमिनीवर पडत असावेत २)आंब्याला देठ न ठेवता आंबे काढले जातात ३)हा आंबा केशर व हापूस पेक्षा भारी नाही.
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 5 дней назад
ऑनलाईन रोपे मिळतित का
@narayanahire897
@narayanahire897 5 дней назад
Sir mi satana talukyatil ahe amchya baget telya ahe amhala kahi margdarshn milel ka please reply dya
@preeyagaikwad6738
@preeyagaikwad6738 5 дней назад
Mahoday kalya jaminit chinch changli yeil ka
@BhaskarBadeKathakar
@BhaskarBadeKathakar 5 дней назад
अहो...खरेदी. करणारे तक्रारी का करतात.अशा खरेदीदारांचे समाधान करावे.
@vishalkasab1969
@vishalkasab1969 6 дней назад
100%रिजलट आला मला
@user-zo4zt2lz9i
@user-zo4zt2lz9i 6 дней назад
खूप खूप चांगली माहिती मिळाली पण आम्ही आदक एकदाही लागलेली नाही यासाठी आम्ही तुम्हाला काल करू
@Amar2277Short-xw7fq
@Amar2277Short-xw7fq 6 дней назад
Konacha shettalyatil Mal dyacha asel tr sanga amhi kharedi karu
@sagarb3709
@sagarb3709 6 дней назад
Belgavla 5 Rs 1kg market rate aahe
@upendratase9474
@upendratase9474 7 дней назад
पाट पाण्याने आल्याची लागवड करता येते का? का ठिबकचा कराव लागत माहीती द्या?
@amolmahajan9722
@amolmahajan9722 7 дней назад
सोयाबीन मधे कास मारायचं
@user-io8ph4kb2y
@user-io8ph4kb2y 7 дней назад
जळगाव जिल्हा बोदवड तालुका मध्ये मिळेल काय
@vilastekale1754
@vilastekale1754 8 дней назад
धन्यवाद सर
@user-fk6sg9wo2e
@user-fk6sg9wo2e 8 дней назад
सातारमधे कुटे आहे
@user-qs9gu3hb8k
@user-qs9gu3hb8k 9 дней назад
Plag.short.ka.hoto
@rajaramchaudhari2055
@rajaramchaudhari2055 9 дней назад
फोन नंबर द्या तुमचा
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t 9 дней назад
माझ्या विहीरला पानी खारे आहे मला दाळीबं लागवड करायची आहे काय करायचं
@anilhardas3599
@anilhardas3599 9 дней назад
Well done 👍. Thank you sir. Keep it up.
@ashokkhandare7081
@ashokkhandare7081 10 дней назад
Feku. Saurabh. 420
@ashokkhandare7081
@ashokkhandare7081 10 дней назад
Feku 420
@rajeshtalekar1192
@rajeshtalekar1192 10 дней назад
कोल्हापूर मध्ये भेटतो का
@vijaytatu5439
@vijaytatu5439 10 дней назад
मोबाईल नंबर मिळेल का
@user-wf5gt1dt7l
@user-wf5gt1dt7l 11 дней назад
5 एचपी किमंत किती आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@VirchandBoralkar
@VirchandBoralkar 12 дней назад
वाशिम मध्ये आपले शोरूम आहे का?
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@VirchandBoralkar
@VirchandBoralkar 12 дней назад
वाशिम मध्ये आपले शोरूम आहे का?
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@nanasahebkolhe7238
@nanasahebkolhe7238 12 дней назад
2-4d मुळे लवकर दुसरे पीक घेता येणार नाहीसर
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
एक महिन्यानंतर दुसरे कोणतेही पीक घेता येते
@basavrajmule4210
@basavrajmule4210 12 дней назад
गावरान अंब्याच्या झाडाला दिले तरह चालेल का
@sureshjadhav819
@sureshjadhav819 13 дней назад
प्रणव सर एकाच जमीनीवर दाहा यळस मसीन चालवता नवीन जमीनीवर चालवून दाखवा कस ऊड्य मारतय
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये
@bansilalishi4147
@bansilalishi4147 13 дней назад
Bnsilal koli shirpur yethe pathvnar ka
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@kadampatil6398
@kadampatil6398 13 дней назад
कोणचही काम करत आसताना हात किती शेक होत आहेत. ऐवढ हात शेक होत आसताना कोणीही दिवसभर काम करू शकणार नाही. .?ह्यावर काहीतरी ऊपाय शेधा ...?
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486 शॉकप्सर असणारा नवीन पावर विडर येत आहे
@kataresantosh2803
@kataresantosh2803 14 дней назад
परभणी, जालना कोणी डीलर आहे का
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@MrBhikesh
@MrBhikesh 14 дней назад
Price sangat ka nahi, barge ing karta ka❤😢
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@user-hw1gh4by3z
@user-hw1gh4by3z 14 дней назад
पुण्यात कोठे आहे ?
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@somnathsonawane2952
@somnathsonawane2952 14 дней назад
Be biyany kuthe kase milel
@balirajaspecial
@balirajaspecial 14 дней назад
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे त्यांच्याकडे बियाणे मिळेल , बळीराजा स्पेशल मधून नंबर मिळाला सांगा डिस्काउंट मिळेल
@subhashgujar7831
@subhashgujar7831 14 дней назад
7 HP किंमत काय आहे सबसिडी सोडून
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@vishalkoli3128
@vishalkoli3128 14 дней назад
सबसिडी कार्टून किती रुपये द्यावे लागतील
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@suryakantgondewad2719
@suryakantgondewad2719 15 дней назад
सर कपासी मध्ये पाळी साठी (फास वापरून) कोणता वीडर चालेल.
@balirajaspecial
@balirajaspecial 11 дней назад
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486