Тёмный
Radio City Marathi
Radio City Marathi
Radio City Marathi
Подписаться
Viral News, Literature, Discussion, Celebrity Interviews, and More ... Rag Rag Mein Radio City Marathi
साहित्य, वैचारिक चर्चा, सेलिब्रिटी इंटरव्युज आणि बरंच काही...नसा-नसात रेडिओ सिटी

Комментарии
@vijithjangam02274
@vijithjangam02274 8 секунд назад
निकी आणि अभिजीत क्रिया करत आहेत, इतर सदस्य फक्त प्रतिक्रिया देत आहेत.
@amitraj6696
@amitraj6696 10 минут назад
Ankita double dholki ahe
@rupalinemade8478
@rupalinemade8478 22 минуты назад
😂😂😂😂😂he baghawan..ks ky konala itka ..ultra superiority complex asu shakto
@kailashb1650
@kailashb1650 51 минуту назад
तुम्ही सगळे बोलतायत सूरज बोलला नाही,पण तो बोलला जेवणा वर नाही बोलायला पाहिजे हे निक्की ला बोलला ..
@YashPatel-jt9tr
@YashPatel-jt9tr 56 минут назад
😂😂😂😂😂
@akashnalage1248
@akashnalage1248 57 минут назад
Purshotam dada Big Boss scripted ahe ka
@amitkambli3019
@amitkambli3019 Час назад
Respect all Ashok saraf the great त्यांना मामा का म्हणता??? तेव्हा ❓
@Anandi_0811
@Anandi_0811 Час назад
Good night all
@Anandi_0811
@Anandi_0811 Час назад
Hi
@nihalkambli7377
@nihalkambli7377 Час назад
अंकितला एक सांगणं आहे की त्या निकी नावाच्या खालच्या दर्जाच्या बाईच्या कानाखाली जाळ काढ. बाहेर पढ. बाहेर आल्यानंतर एक जाळ त्या रितेश देशमुखच्या कानाखाली पण काढ. बघ सर्व महाराष्ट्र तुला डोक्यावर घेईल. कारण ह्यात कोण जिंकणार आणि कोण बाहेर जाणारं हे जनता नाहीच ठरवत, ते बिग बॉस चे निर्माते,दिग्दर्शक ठरवतात. आणि तुला ते जिंकू देणारं नाहीत हे तुझ्या पण लक्षात आलंच असेल. उद्या हा भाऊ ( फक्तं निकीचा) जेव्हा येईल तेंव्हा फक्तं आणि फक्तं तुझ्याच चुका दाखवेल, तसेच बाकीच्यांना पण उपदेशाचे डोस पाजेल. पण निकीला काहींचं बोलणारं नाही. उलट लाडानेचं बोलेल.
@yosabji1979
@yosabji1979 Час назад
Kuchh nahi hai bhai marathi punit star hai😂
@adv.manishaudaygharat5048
@adv.manishaudaygharat5048 Час назад
😂😂😂😂
@vipulapatil9214
@vipulapatil9214 2 часа назад
😂
@Miekmaharashtriyan
@Miekmaharashtriyan 2 часа назад
Confidence,बाकी काही नाही.
@yuvrajpatil2182
@yuvrajpatil2182 3 часа назад
Dada jaun dp dada la activate krr Dp dada mule show baghyla chalu aahe
@vaishalipawar338
@vaishalipawar338 3 часа назад
Ohhhh plsss
@vijupatil4820
@vijupatil4820 3 часа назад
मोठ्या मनाचे कलाकार 😮
@RutujaChandekar
@RutujaChandekar 4 часа назад
True pan atacha dance vatatch nhi 90s che dances best hote
@user-mb9qr1bs7n
@user-mb9qr1bs7n 4 часа назад
निक्की सोबत ती एकटीच पुरेशी आहे आणि ती भांडते पण निक्की एवढी फाजिल नाही
@user-mb9qr1bs7n
@user-mb9qr1bs7n 4 часа назад
राखी सावंत आली की मझ्या येईल
@jyotibhalerao8775
@jyotibhalerao8775 7 часов назад
अबे पागल आहे का तू जा परत मागे जाऊन सीजन एक आणि तीन बघ
@Anonymous-pu5se
@Anonymous-pu5se 7 часов назад
Tond bagha
@nigondaghasti6250
@nigondaghasti6250 7 часов назад
लम्क्षन कांत बेर्डेअमर रहे मरावे परी कीर्ती रुपी उरावे!
@samirdeshmukh284
@samirdeshmukh284 8 часов назад
सूरज ❤❤
@sachinpatil8382
@sachinpatil8382 8 часов назад
Tula kon ओळखत नाही
@manasijadhav-hr3xb
@manasijadhav-hr3xb 8 часов назад
Evdha confidence ka re tula
@geetanjalilad3974
@geetanjalilad3974 9 часов назад
सुमित दादा तुम्ही बीग बॉसच्या घरात जा आता आम्हाला आवडेल तुम्हाला पाहायला
@wayalbhaurao81
@wayalbhaurao81 9 часов назад
एक लाथ द्या.....😂😂 लाख टक्के 😂😂😂म्हणे 😂😂😂
@vishakhasarang3122
@vishakhasarang3122 9 часов назад
या आणि टीम ए ला बरोबर करा 😂
@sandhyapravin6247
@sandhyapravin6247 9 часов назад
Pn bolavlach nahi 😂
@ashokpatil1097
@ashokpatil1097 9 часов назад
सुमीत दादा तुम्ही लवकरात लवकर घरात या व बी टिमला जाॅईन व्हा.ए टिम मधील निकी अरबाजच्या ताकदीमागे लपून खेळत आहे,जानव्ही निकीच्या मागे लपून खेळत आहे,वैभव फितूर आहे,पुढारी फारच चतूर आहे त्याला माहीत आहे की आपण ताकदवर टिम सोबत राहीलो तरच आपला निभाव लागेल. तेव्हा तुम्ही येऊन ए टिमला ताकद काय असते आणि ती कशी व कुठे वापरायची असते ते त्यांना दाखवून द्या व त्यांना वठणीवर आणा. आम्ही मराठी बिगबाॅस एवढ्यासाठीच बघतो की हे सेलिब्रेटी लोक माणूस म्हणून किती चांगले असतात. बाकी सुरज,अंकीता,आर्या,पॅडीदादा,वर्षाताई हे फारच चांगले खेळत आहेत.अभिजीत हा स्वार्थी आहे,तो निकी एवढी वाईट खेळत असूनसुद्धा सारखी तीची बाजू घेत असतो. तुमच्यासाठी एक आपुलकीचा संदेश तुम्ही RJ म्हणून सेलिब्रेटी आहातच पण एक माणूस म्हणूनही किती मोठे आहात हे दाखवून द्या.कारण शंभर दिवसांनी बिगबाॅस च्या घरातून बाहेर येऊन आपणास समाजातील एक माणूस म्हणूनच वावरायचे आहे. धन्यवाद. जयहिंद जय महाराष्ट.
@pradnyaawatibharatmeyehona5193
@pradnyaawatibharatmeyehona5193 9 часов назад
हा वेडा आहे . मागच्या वेळी पकडून नेलं होतं 😂😂😂
@MayurGirhale
@MayurGirhale 10 часов назад
Lakshya nhi, ha shabd tochla❤
@jayashrijadhav5160
@jayashrijadhav5160 10 часов назад
My favourite sho shona...chan mulakat🎉🎉
@onkarbansode3181
@onkarbansode3181 11 часов назад
चल रे 😂
@pranaliparte5279
@pranaliparte5279 11 часов назад
Mand Manasa 1 no season gajala ahe gajala....
@sarikajadhav1937
@sarikajadhav1937 12 часов назад
Faltu ha .thobad tr bga yache.
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 11 часов назад
Right koun pan yeto madhech asni femous honysathi natk kartat 😂😂
@user-yh7zp3il5k
@user-yh7zp3il5k 12 часов назад
Ho mala pan mahesh sir ch best vatatyat.
@aishwaryakhot1827
@aishwaryakhot1827 12 часов назад
Kahi garaj nahi tumchi bigg boss la bichukale
@Rolex_17_87
@Rolex_17_87 13 часов назад
तुम्ही लोक स्वतालाच एवढे 1.5 शाने समजता की तुमच्या समोर दुस्र्याना काई समजत नाही.
@snehalsapkale2608
@snehalsapkale2608 13 часов назад
Ya bichukale saheb... Sarv group ch fhoda... Sarvana independent kra.. Baghu kon ks khelt m ekt... Group group mdhe pudhe jat h sarv 🤣🤣🤣
@user-kw4xy1oj8o
@user-kw4xy1oj8o 14 часов назад
Ek lakh™% take pn ast ka😅mi teacher aahe.shalet मुलांना शिकवते पण आजन पहील्यादा बिचकुले कडून मी ऐकले.😂😂😂😂
@sunitahardikar3354
@sunitahardikar3354 15 часов назад
Haad mulich nahi 😮
@maryappanaik6521
@maryappanaik6521 16 часов назад
Bichukale yana big boss mdhye ghya
@suhaspatil4142
@suhaspatil4142 16 часов назад
😂😂😂😂😂😂🎉
@mangeshjadhav9534
@mangeshjadhav9534 17 часов назад
गरज आहे बीचुकले ची आत्ता
@jaimalawaigankar6010
@jaimalawaigankar6010 19 часов назад
अरे इथे बाहेर बोलणारे खुप बघीतलेत पण तिथे शो मेध्ये एकढ्या कॅमेरा समोर बोलणे सोपे नसते भले भले बाहेर मी ह्याला है करनी ते करीन असे शो च्या होष्ट समोर देखील बोलतात पण घरात गेल्यावर वेगळे वागतात त्या घरातली वाईब आशी आहे तिथे भल्या भल्यांची बोबडी वळते निक्की तंबोली हिंदी शो मधली म्हणजे माराठी शो पेक्षा मोठ्या शो मधली फायनलीस्ट टाॅप थ्री ची खिलाडी आहे तिला आॅलरेडी अशा रियलीटी शो चा एक्सपीरीयन्स आहे हा शो संयम राहून रागावर नियंत्रण ठेउन फक्त उत्तर प्रती उत्तर देउन बोलण्याचा आहे रागाच्या भारात चुकुन जरी समोच्यावर हात उचला की डायरेक शो च्या बाहेर फेकले जाते शिवाय शो चा नियम मोडला म्हणून दंडा ची जी काय रक्कम असेल ती दंड म्हणून भारावी लागते म्हणून बेरेच जण शो मध्ये जाण्यास नकार देतात तुमची पण तशीच अवस्था होउ शकते...
@maisatav4112
@maisatav4112 19 часов назад
Saurj Good👍
@suniludmale
@suniludmale 19 часов назад
Tu kon
@ujwalagurav2841
@ujwalagurav2841 19 часов назад
खूपच सुंदर मुलाखत