नमस्कार मंडळी आम्ही बागलाण तडका RU-vid channel आम्ही सटाणा, नाशिक जिल्हा येथून आपल्या सोबत सोशल मीडिया माध्यमातून जोडले गेले आहोत आम्ही या आमच्या RU-vid चॅनलच्या माध्यमातून आम्ही वारकरी संप्रदाय निगडित व्हिडियो तसेच आपल्या सस्कुती जोपासण्यासाठी आपल्या श्री. संत तकाराम महाराज, न्यानेश्वर महाराज, तसेच इत्यादी संताच्या वणीने चालत आलेल्या किर्तन,प्रवचन,भारुड, संगीत भजन, भागवत कथा,महाशिवपुराण कथा, इत्यादी पोस्ट आम्ही या आपल्या चॅनल माध्यमातून करत आहोत आम्हला आपले प्रेम खूप मोठ्या प्रमाणात लाभले आहे तरी असेच सहकार्य असू द्यावे....! आमच्या सोबत संपर्क साधावा Instagram - instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3OTA1MzI5NDUxNDMwODU5?story_media_id=2262905295229725527_31223065841&igshid=MzRlODBiNWFlZA== fesbook - m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0vsFc5GdgikQZW99dJLsqg100092697=Nif5oz email ID - manthanbhamare9806@gmail.com
मंथन भाउ मि पण होतो तिथं,किर्तनकार महाराजांनी एक तास छाती बडवून बेंबीच्या देठापासून उपदेश केला कि आपली हिंदू संस्कृती उत्तम आहे,ति सोडून पाश्चिमात्य संस्कृती आणु नका,तसे वावरू नका,,आणि त्याच महाराजांच्या वाक्यावर बलात्कार करत त्याच जागी नारायण महाराज यांनी पाश्चात्य संस्कृतीनुसार केक कापला😂याला म्हणावे का परीवर्तन 🤣🤣कोणी सुधरायला व योग्य जागी योग्य बोलायला तयार नही,ति धमक नाही कोणात🤣
आता महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे,की प्रत्येक किर्तन कारांनी संध्याकाळी हरिपाठ, रात्री किर्तन,आणि परत पहाटे काकडा आरती करावी तरच पाकीट ग्यावे अन्यथा पाकीटा साठी आग्रह धरू नये ही विनंती.