गरिबांना राशन शिधा वाटप करतात त्याचे ₹.१००/- घेतात ते घ्यायला नाही पाहिजे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. मोठा गहन प्रश्न सरकारी कर्मचारी यांना NPS योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. मुख्यमंत्री शिवसेनेचा उप मुख्यमंत्री भाजपचा काय एक ना धड भारभर चिंध्या. कोणतीही सरकार आली तर सर्व सामान्यांना याचा लाभ काहीच नाही.