दापोलीतील, कोंकणातील, महाराष्ट्रभरातील, देशातील कित्येक प्रेक्षकांकडून, तसेच अभिनय क्षेत्रातील कित्येक विद्वानांकडून खुप सारे प्रेम मिळाले. त्याबद्दल सर्व चप्पल या लघुपटाच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक खुप खुप धन्यवाद. या लघुपटाची यूट्यूब चॅनल वर पाच लाखहून अधिक दृश्ये पूर्ण झाली आहेत. हा माझा व माझ्या चप्पल टीम चा पहिलाच प्रयत्न होता. आणि या पहिल्याच प्रयत्नाने मोठे विक्रम गाठले आहे. याचा मला खूप आनंद आहे. या विक्रमा मागे तुम्हा सर्वांचा हातभार, पाठिंबा आणि आशीर्वाद होता. त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद आणि आभार. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा, केलेले प्रेम आणि केलेल्या कौतुकाने आमच्या आनंदात भरभराट झाली आहे. असेच तुमचे सहकार्य आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी असुदेत. धन्यवाद, संदेश कराडे, आणि श्री डिगेश्वर कलामंच कोळबांद्रे, दापोली
तुमनचा संपर्क नंबर मिळू शकेल का? सर मी पण काही शॉर्ट फिल्म च्या स्क्रिप्ट लिहल्या आहेत. आणि हो वास्तविक घटना वर आधारित आहेत. आणि मी ज्या स्क्रिप्ट लिहल्या आहेत त्या स्टोरी मधन एक चांगला व उत्तम संदेश समाजाला जाईल .ही मला पूर्णता कल्पना आहे जमलंच तर msg ला रिप्लाय दयायला विसरू नका सर🙏
I was in mumbai earlier this year 35c 3 little kids one 6 another 8 and eldist girl maybe 11 with nothing on their feet baring in mind the pavements were even hotter they came to me with hands open instead of giving money, across the road a shoe stall over we went i sat the smallest girl on a stool and we fitted all three with a new pair of sandels soon had alarge crowd around the stall every one put their hands together, made me very happy as well. i am from England.
Very well written and directed short film. We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships. Excellent work! Must watch! I wish all the very best to the team!