नमस्कार मी अमोल खेसे स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा आपल्या RU-vid चॅनेल च्या एका नव्या - कोरया Video मध्ये 😍. तुम्ही या चॅनेल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि हा, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. 🔥तुम्हाला या चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारचे videos पहायला मिळतील जसे गावाकडचे व्लॉग, मराठी संस्कृती आणि रेसिपी, माहितीपूर्ण व्हिडियोज, मंदिरे, सण व परंपरा 💕तसेच उपयोगी शेतीचे व्हिडियोज. तुम्ही आपल्या Instagram पेज ला देखील Follow करा. 🙏 For Business Inquiry -
Address - मस्त चमचमीत, Opp Tata motors showroom, Appasaheb Marathe Marg, Near decathlon, Prabhadevi, Mumbai, Maharashtra 400025 Mobile Number - 8108605622 Time - 5pm to 11 pm
खुप खुप शुभेच्छा.... मी डोंबिवली ला राहतो. आमच्याकडे धाब्यावर हा पापड नुसता फ्राय करून दिला जातो. कधी कधी तर अर्धा कच्चाच असतो. किंमत 60 ते 80 रुपये. हा पापड जर डोंबिवली त आला तर खुप चालेल. बघा विचार करा 🙏