नमस्कार , माझे नाव स्वाती आहे.माझ्या channel चे नाव SWATI STYLE आहे.मी Make up,Hairstyles,Saree draping ,Skin care आणि Hair care चे vedios बनवते. मी मराठी भाषेत vedio बनवते.यामधील माहिती ही general purpose साठी आहे, professional advice नाही. माझ्या Channel ला भेट दिली त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. कृपया माझ्या channel ला Subscribe , Like , Share आणि Comments करा. धन्यवाद.