शेतकऱ्याद्वारे अन् शेतकऱ्यासाठी स्थापन झालेल्या "आपली माणसं कृषी शेतकरी उत्पादक कंपनी" च्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या शेतीविषयक मार्गदर्शनार्थ सेवार्थ सुरू करत आहोत. आपणा सर्वांना नक्कीच "आपली माणसं" च्या माध्यमातून आपला शेतकऱ्याचा मुलाचा प्रयत्न नक्की आवडेल... व आपल्यासाठी हे माध्यम उपयोगी-सार्थ ठरेल हा विश्वास आहे...
भाऊ तुला खुप खुप धन्यवाद तुझ्या आणि आपल्या सर्वांच्या कल्याणासाठीच सेंद्रिय शेती आहे. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. भविष्यात फार मोठी बचत होणार आहे शेतकऱ्यांची.
मला तुम्हाला ऑर्डर करायची आहे पण आपला व्हॉट ॲप बंद आहे आम्हाला तुम्हाला मेसेज करता येईल असे काही करा अन्य था आम्हाला ऑर्डर देता येत नाही लवकर मोकळा करा धन्यवाद
शेती खर्च कमी करून उत्त्पन्न वाढवणे काळाची गरज आहे. हे चमत्कार दाखवायची ताकत डॉ. चंद्रा सरांच्या प्रॉडक्ट्स मध्ये आहे.त्यासाठी आपल्या सातत्याने व जास्त दिवसासाठी या प्रॉडक्ट्स चा वापर करावा लागेल. मी वरील सर्व प्रॉडक्ट्स चा मागील एक वर्षा पासून वापर करतोय. रिझल्ट्स चाgle
सर तुम्हाला मी माझा घरचा पत्ता दिलेला आहे,मला सदर प्रॉडक्ट मला खूपचं पसंत पडले आहेत,त्याची किंमत कळवावी.तसेच सदर प्रॉडक्ट केंव्हा वापरावे,मातीतून द्यावे की फवारनी करावी की काय?सदर प्रॉडक्ट किंमत कळवावी म्हणजे मी विकत घेणार आहे.माझा घरचा पत्ता.- अशोक ज्ञानदेव जाधव "अविडीप"बिल्डिंग,सम्राट अशोक नगर,१३२के. व्हि समोर,चिखली रोड,तालुका जिल्हा बुलढाणा पिन नंबर ४४३२०१.
या प्रॉडक्ट चा result पाहायचा असेल तर....प्रॉडक्ट चा वापर सुरू करण्यापूर्वी आणि नंतर जेव्हा पर्यंत पाहणार नाही....तो वर आपल्याला कळणार नाही.....या सर्व बाबींचा वापर मी गेल्या 2 वर्षा पासून करीत आहे......जमीचा जो आपण खराबा केला आहे....तो सुधारणा होण्या करिता थोडा वेळ द्यावा लागतो...
व्हिडीओ 5:40 वर पाहणे सुरु करावे 🙏डॉक्टर किसन चंद्रा आता तद्दन व्यावसायिक बनले आहे. अगोदर 20 रुपयांची वेस्ट डिकपोझर ची बॉटल ncof द्वारे मिळायचे. त्या नंतर त्याचे मदर कल्चर फक्त आपल्याकडेच आहे असा दावा करून त्याची किंमत नवीन नावाने 150 रुपये करून दिली 😔. गाढा गोमूत्र हे काही कामाचे नाही. आणि नवीन व्हॅम हे गूळ सोबत मल्टीप्लाय करायला सांगितले आहे वास्तविक व्हॅम फक्त पिकाच्या मुळातुन निघणाऱ्या स्त्राव वर जगतो व त्याचे गुणन होते. ज्या शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट घेतले नसतील त्यांनी केवळ 1 बॉटल OWDC व NWDC ची 1 बॉटल एवढेच विकत घ्यावे बाकी घेऊ नका 🙏