Тёмный
avinash kopulwar
avinash kopulwar
avinash kopulwar
Подписаться
TILAVA CELEBRATION तीळवा
1:21
6 месяцев назад
Комментарии
@parwatijadhav4023
@parwatijadhav4023 18 часов назад
Very nice मार्गदर्शन 🎉🎉🎉
@JK-cs7cw
@JK-cs7cw 7 дней назад
अप्रतिम❤❤
@swatijagtap5242
@swatijagtap5242 7 дней назад
खूप खूप छान सांगता सर स्वतःचा आत्मविश्वास वाढल्याने वाटतो
@PopatPujari-o3j
@PopatPujari-o3j 8 дней назад
खूप छान
@jayashrigurav3277
@jayashrigurav3277 8 дней назад
सर आपली स्पिच खुप उपयोगी आहे पन आपण सांगली विटा येथे यावे अगदी जीवनातील समश्या आहेत पार स्थिती खुप काही शिकवते पन ते मान्य करुन जगले पाहिजे
@sunilthete5843
@sunilthete5843 9 дней назад
अप्रतिम व्याख्यान सर...
@sugandhagharat7132
@sugandhagharat7132 9 дней назад
Apratim margdarshn ❤
@Shraddha-s8m
@Shraddha-s8m 11 дней назад
खुप सुंदर,अप्रतिम विचार मांडलेत सर तुम्ही,आपले प्रत्येक व्याख्यान आम्ही घरचे सर्वजण खुप मन लावून ऐकतो,खुप मंत्रमुग्ध करतात आपले विचार,ऐकतच रहावे वाटते,छान वाटते.
@AtharvYadav-w4e
@AtharvYadav-w4e 15 дней назад
👌👌
@ashokrapol2791
@ashokrapol2791 22 дня назад
Very nice Margdarshan 🎉🎉🎉🎉🎉
@sambhajigosavi1029
@sambhajigosavi1029 22 дня назад
Very good.
@PadmashreeKulkarni-p7g
@PadmashreeKulkarni-p7g 23 дня назад
Khup sundar
@manoharpatil3664
@manoharpatil3664 23 дня назад
Wonderful Speech Sir
@ashokrandave9187
@ashokrandave9187 24 дня назад
सर खुप खुप धन्यवाद
@vikasmalavade7366
@vikasmalavade7366 27 дней назад
अतिशय सुंदर
@cuabjv
@cuabjv Месяц назад
आहो मी आता 56 वर्षाचा आहे. आई वडीलांना सगळे दिले ,भावाला दिले लक्षात आले नाही की म्हातारपणी आपले का य होईल. येवढी निरागसता ह्या जगात चांगली नाही. आता भोग .हे कलियुग आहे. तुला वागणूक येत नाही. तू जगायला लायक नाही असेच म्हणतात. आपल्या मुलाना जगायला काय शिकावे जगायला लायक बनवायला ... एवढा मोठे पणा चांगला नाही संस्कार बोलायला सोपे अंगीकारला अवघड 😢😢 हे बोलायला सोपे आहे भोगावे लागले ते अवघड असते
@namratakhandagale2631
@namratakhandagale2631 Месяц назад
खूपच सुंदर व्हिडिओ, व्हिडिओ बघून खरोखर आपल्यात बदल होईल असा प्रेरणादायी व्हिडिओ आहे, खूप छान 👌👌👍🙏💐
@vaishalijadhav8802
@vaishalijadhav8802 Месяц назад
खूप सुंदर विचार मांडले आहेत सर
@Krish549k2
@Krish549k2 Месяц назад
खूप सुंदर
@SeemaTambe-s2o
@SeemaTambe-s2o Месяц назад
Khup chan ahe video sir❤
@prabhakarture5649
@prabhakarture5649 Месяц назад
अतिशय सुंदर मार्गदर्शन सर 🙏🙏
@sureshgurav8590
@sureshgurav8590 Месяц назад
अप्रतिम
@alkadharankar6745
@alkadharankar6745 Месяц назад
Khup chan boltat tumhi
@rajurandive9976
@rajurandive9976 Месяц назад
खूप.छान.विडिव
@vikrantlimaye9742
@vikrantlimaye9742 Месяц назад
Yes Life is beautiful 🙏🙏🙏
@BhagyashreeNivdange
@BhagyashreeNivdange Месяц назад
Khup chhan sangitle sir 🙏🙏💐💐 thank you 🙏🙏
@dattukurme
@dattukurme Месяц назад
🎉🎉
@sharwanisaraf813
@sharwanisaraf813 Месяц назад
Bolan sop asat karan avaghad asate. .........
@ddeserves7763
@ddeserves7763 Месяц назад
खूप छान आहे 🙏🙏
@sunildharme2381
@sunildharme2381 Месяц назад
Good morning ❤❤❤ ganesh ❤❤❤❤ Very nice margdarshn 🎉🎉🎉
@SunilDevnale-lj5nv
@SunilDevnale-lj5nv Месяц назад
सर तुमचे जे व्याख्यान ऐकून तर जीवन सुंदर होतेच शिवाय मनामध्ये नवीन काही क्रिया करण्याची ऊर्जा निर्मिती होते. तुम्हाला पाहतो कमी, बोलणे ऐकतो जास्त , डोळ्यांचे निरीक्षण कामावर, मोबाईल खीशात,ऐकणे जास्त,कामाचे दोन अडीच तास तर असेच निघून जातात.👌👌👌
@sagarsadar5928
@sagarsadar5928 2 месяца назад
खूप सुंदर व्हिडिओ आहे❤❤❤
@prafulbandurkar5710
@prafulbandurkar5710 Месяц назад
C.
@jankiAnnath
@jankiAnnath 2 месяца назад
Excellent singing
@KomalMokashe
@KomalMokashe 2 месяца назад
Ok sar
@youtubeaman2003
@youtubeaman2003 2 месяца назад
Bahot badhiya Gaya hai Bhai
@jaywantsawant4768
@jaywantsawant4768 2 месяца назад
No 1 speech
@PavanKhedkar-u5m
@PavanKhedkar-u5m 2 месяца назад
खुप छान दादा खरं आहे
@vanmala.tagalpallewar416
@vanmala.tagalpallewar416 2 месяца назад
खूप छान 👍👍👍👍👍गणेश भाऊ 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@manishapandit7606
@manishapandit7606 2 месяца назад
खुपचं छान सर संकटांवर मात करून जिवण कसे जगायचे आपण सांगितलेल्या गोष्टी मधून कळाले.
@GaneshJadhav-mm4fg
@GaneshJadhav-mm4fg 2 месяца назад
🙏🌺अप्रतिम!! निशब्द!!🌹👏👏 वाचन मनन चिंतन आचरण नंतरच प्रबोधन अशाच प्रकारे जीवन सुंदर असण्यात दडल्या आहेत. मित्रांनो ते शोधावे.हिच तमाम भारतीयांना किंबहूना किमान महाराष्ट्रातील बंधु-भगिनींना कळकळीची विनंती आहे. आधी केले मगच सांगितले. लाख लाख असंख्य नमस्कार आणि शुभेच्छा आभार आभार आभार!!!🌺🌺🌺
@vijaypanchal8997
@vijaypanchal8997 2 месяца назад
अतिशय अप्रतिम... motivation all of us.. great sir..
@anjusonawane1509
@anjusonawane1509 2 месяца назад
आज खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ कळाला
@Kolisunil67
@Kolisunil67 2 месяца назад
Kutrya lalikit bol
@AtulAtul-c4i
@AtulAtul-c4i 2 месяца назад
Mohammed Aslam ji from Hyderabad, South India is the Best Singer in the form of Mohd. Rafi Saab in this song of Oh ! Duniya ke Rakhwale. Beyond excellence.
@vijaynanaware8994
@vijaynanaware8994 2 месяца назад
🙏🌹
@lalitahardikar4393
@lalitahardikar4393 2 месяца назад
Shinde Sir lakhmolache margdarshanapan kele ahe .
@RenukaYadav-yw8ts
@RenukaYadav-yw8ts 2 месяца назад
❤❤❤❤❤
@ashokjagtap6317
@ashokjagtap6317 3 месяца назад
,🙏🌹🙏 हरेकृष्ण नमस्कार राम राम गणेश सर, आपणास त्रिवार सलाम 🙏🏼🙏🏼🙏🏼
@bageshreebapat-k6t
@bageshreebapat-k6t 3 месяца назад
Khup chchhan vichar sangitale, aprateem. Chchhan margdarshan.
@lalitajadhav8656
@lalitajadhav8656 3 месяца назад
गणेश शिंदे साहेब भारतात जवळ जवळ 60-65% संख्याबळ असलेले OBC ची 1931 पासून जात निहाय जनगणना जी त्यांच्या न्यायपूर्ण खऱ्या प्रतिनिधित्वासाठी अत्यावश्यक आहे ती केली जात नाही. 314 IAS ची परीक्षा पास झलेल्या OBC मुलांना क्रिमी लेयर षडयंत्र लाऊन रद्द करवलंय ते फक्त आणि फक्त ब्राम्हण गुलाम OBC मुळेच त्या गुलामी विरुद्ध लढण्याचा आदर्श का परत नाही. जगणं अति सुंदर हे खऱ्या प्रतिनिधित्वावर आधारित लोकतांत्रिक व्यवस्था ह्यातून भेटत नाहीतर प्रतिनिधित्वहीन अवस्थेत मदत करत राहणे म्हणजे "नागड्या पाशी उघडं गेलं आणि रातभर थंडीनं मेलं" झाल्याशिवाय राहणार नाही.