Тёмный
भजन सेवा
भजन सेवा
भजन सेवा
Подписаться
"राम कृष्ण हरी"
||💖सेवितो हा रस वाटे तो आणिका💖||

💓.....मी एक मृदंग सेवक (वादक आहे), आणि मी आपणासाठी मृदंग सेवा हे youtube चॅनल चालू करत आहे.
चॅनल चालू करण्याचा हेतू असा आहे की माझ्या अनुभवात आलेले काही मुद्दे हे लक्षात घेऊन चालू करत आहे.
माझ्या लक्षात असे आले की खूप विद्यार्थी आहेत, तसेच खूप पालकही आहेत की ज्यांना समाधान म्हणून किंवा समाधान कारक पखवाज वाजवता यावा अशी त्यांची इच्छा आहे, तर या उदात्त हेतू ने मी हे चॅनल चालू करत आहे.
..
मी काही विशारद या मृदंगमणी नाही, पण एक सेवा म्हणून आपणासाठी या चॅनल चालू करत आहे तरी आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती.
_मृदंगसेवक - 💓N💓

pakhavaj
pakhawaj
pakhawaj price
pakhawaj photo
pakhawaj images
pakhawaj classes near me
pakhawaj bol
pakhawaj instrument
pakhawaj classes
pakhawaj ringtone download
pakhawaj price in pune
pakhawaj photo hd
pakhawaj app
अ पा क म्हणजे काय
पखवाज आळंदी
आळंदी पखवाज वादक
पखवाज आवाज
पखवाज इतिहास
पखवाज इन हिंदी
पखवाज इन इंग्लिश
pakhawaj image
Комментарии
@ComedyBadshah-9
@ComedyBadshah-9 4 дня назад
Khup chan vajto
@laxmikantmahajan7679
@laxmikantmahajan7679 5 дней назад
एकदम झकास ❤
@rupeshwarlikar1196
@rupeshwarlikar1196 8 дней назад
Chaan
@deepakchatterjee3668
@deepakchatterjee3668 11 дней назад
Masta dholki ka bol kuch sikhaiye ❤❤
@मृदंगसेवा-09
@मृदंगसेवा-09 11 дней назад
@@deepakchatterjee3668 ok
@मृदंगसेवा-09
@मृदंगसेवा-09 11 дней назад
@@deepakchatterjee3668 aaj sikhayenge
@मृदंगसेवा-09
@मृदंगसेवा-09 11 дней назад
Subscribe kro
@deepakchatterjee3668
@deepakchatterjee3668 11 дней назад
@@मृदंगसेवा-09 kr dia ji
@tranquil31
@tranquil31 27 дней назад
Nice beat 👌👍👏
@मृदंगसेवा-09
@मृदंगसेवा-09 27 дней назад
Thanks 🔥 plz subscribe