विजयजी , अतिशय सुंदर व्हिडिओ झाला , सगळ्याच गोष्टी उत्तम जमल्यात , नंबर एक म्हणजे ते जे गाणे आहे ते उत्तम झाले , पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते , तसेच विविध चित्र-छोटे छोटे शॉट ,छान घेतलेत , सुरुवातीला व्हिडिओ ची सुरवातिला जे इफेक्ट घेतले तेहि आवडले ,....... सगळे कॉम्बिनेशन छान झाले .