Тёмный
Vishwas Kurundkar
Vishwas Kurundkar
Vishwas Kurundkar
Подписаться
नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला - स्थापना १९८३

नांदेड शहरात अखंड चालू असलेली नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला ही नांदेडच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे. दुर्गाबाई भागवत, गंगाधर गाडगीळ, य. दि. फडके, पुष्प भावे, विजय तेंडुलकर, गुलजार, जयंत नारळीकर आणि इतर अनेक विचारवंतांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. गेल्या ३५ वर्षातील या विचारवंतांची व्याख्यान सर्व अभ्यासकांसाठी उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी अनेक लोकांनी केली होती. त्याप्रमाणे उपलब्ध असलेली व्याख्यान टप्प्या टप्प्याने अपलोड करावीत असा आमचा मानस आहे.
या चॅनलवर आदरणीय नरहर कुरुंदकरांची व्याख्यान उपलब्ध होतील तशी अपलोड करत राहू.
आपल्या काही सूचना असतील तर जरूर कळवा.

www.narharkurundkar.com
Комментарии
@ArunKagbatte
@ArunKagbatte 17 часов назад
खुप बोध प्रद व्याख्यान , माहिती आणि सत्यता याचा अनुभव येतो
@surekhahulsurkar8235
@surekhahulsurkar8235 5 дней назад
विश्वास विदुषी धनश्री लेले यांना एकदा व्याख्यानासाठी बोलवावे तत्पूर्वी यू ट्युबवरील त्यांचं एखाद व्याख्यान ऐकावं
@vnkurundkar
@vnkurundkar 5 дней назад
@@surekhahulsurkar8235 ऐकतो
@chintamanikulkarni2300
@chintamanikulkarni2300 9 дней назад
गुरुजींच्या स्मृति व्याख्यानमालेत एकमेव अनावश्यक निमंत्रित व्याख्याता.
@balajicharate7752
@balajicharate7752 11 дней назад
❤🎉 Jay Hind
@kusumagraj
@kusumagraj 16 дней назад
काळे गोरे या पद्धतीने झापडबंद विचार करणाऱ्यांनी वास्तव कसे समजून घ्यायचे असते हे सांगणारे हे भाषण आहे. विपुल संदर्भ, तर्काधिष्ठित विवेचन आणि सुस्पष्ट प्रतिपादन अशी ही मांडणी अद्भुत मांडणी आहे. हा ठेवा उपलब्ध करून दिला, खूपच आभार 🙏🙏🙏
@laxmikantdhanorkar4901
@laxmikantdhanorkar4901 20 дней назад
धन्यवाद !! ऑडिओ रेकॉर्डिंग अजून चांगली होऊ शकली असती.
@somnathbhosale105
@somnathbhosale105 22 дня назад
कै .नरहर कुरुंदकर यांनी श्रीमान योगी या कादंबरीला दिलेली प्रस्तावना खूपच सुंदर आहे ,ती कितीतरी वेळा वाचली ना तरी पोट भरत नाही ,वाईट एका गोष्टीचं वाटत की कुरुंदकर सर , कै द वा पोतदार , तसेच प्रसिद्ध इतिहास अभ्यासक कै निनादजी बेडेकर हे अल्पा युषी ठरले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य .
@sukhadevdede9769
@sukhadevdede9769 19 дней назад
Mi pn nuktich suruvat keliy hi kadmbari Bhari ahe prastavana
@promodkalyani3871
@promodkalyani3871 Месяц назад
Best talk on secularism is Prof. Shesherao More Sir yanche
@promodkalyani3871
@promodkalyani3871 Месяц назад
Best ever lecture on securlism. Very impressive Sir.
@promodkalyani3871
@promodkalyani3871 Месяц назад
खुप पुर्वगृहदुषित आहे. unbaised nahi. hachyavar article lihun post karin
@potdarganesh4
@potdarganesh4 2 месяца назад
भगवान श्रीकृष्णाना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळया दृष्टी कोनातून पाहत असतो... सरांनी राजकीय दृष्टीतुन पाहिला असं वाटतंय... पण माझ्या साठी तो सर्वश्रेष्ठ, परम परमात्माच आहे...कारण आमच्या सर्व संतांनी हेचं सांगितलं आहे आणि त्याची अनुभूती सुद्धा आम्हाला आली आहे...
@nitincharekar9631
@nitincharekar9631 2 месяца назад
खुप छान. धन्यवाद!
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 3 месяца назад
Good sir i feel proud
@suhasjoshi1507
@suhasjoshi1507 3 месяца назад
विश्वासजी धन्यवाद
@anilshendepoet
@anilshendepoet 3 месяца назад
खूपच सुंदर, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणी.
@anilshendepoet
@anilshendepoet 3 месяца назад
सरांचा आवाज आणि भाषणशैली तंतोतंत स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी आहे. मला तर हे भाषण ऐकतांना सतत सावरकरांची आठवण येत होती.
@munirsayyad1153
@munirsayyad1153 3 месяца назад
अप्रतिम खुप छान मांडणी 🎉
@nileshc8015
@nileshc8015 4 месяца назад
Maharaj bolaycha rahilay bhendi
@user-uz3wy4lo3f
@user-uz3wy4lo3f 4 месяца назад
हे पुस्तक परत प्रकाशित होणार असल्याचे वाचले होते ,लोकसत्तेत , प्रकाशित झाले का ?
@vnkurundkar
@vnkurundkar 4 месяца назад
होय. तेलंगण साहित्य परिषदेने प्रकाशित केले आहे. मला वाटते 2 वर्षे झाली असावीत.
@user-uz3wy4lo3f
@user-uz3wy4lo3f 4 месяца назад
पुण्यात कुठे मिळू शकेल? अक्षरधारा कडे नाही.
@vnkurundkar
@vnkurundkar 4 месяца назад
@@user-uz3wy4lo3f हैदराबाद येथे साहित्य परिषदेच्या कार्यालयात फोन करून मागवून घ्यावे लागेल.
@user-uz3wy4lo3f
@user-uz3wy4lo3f 4 месяца назад
@@vnkurundkar ok
@sumantchavan2753
@sumantchavan2753 5 месяцев назад
प्रज्ञावंत कुरुंदकरांची व्याख्याने ऐकणे म्हणजे ज्ञानाच्या रसवंतीचा लाभ घेण्यासारखे आहे! समाजरचनेविषयी आणि परकीयांच्या राज्यविस्ताराच्या मनसुब्यांविषयी अनेक भारतीयांमध्ये गैरसमज आहेत. कुरुंदकरांच्या या व्याख्यानांमुळे जनतेत जागृती होवो, ही प्रार्थना आहे. 🙏🙏🙏
@bhimraogorkhe3655
@bhimraogorkhe3655 5 месяцев назад
Sir great upkram congratulations.
@ramdasbokare29
@ramdasbokare29 5 месяцев назад
इतकं पाठांतर असलेला सारस्वत विरळचं !!!
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 5 месяцев назад
आदरणीय विरूपाक्ष कुलकर्णी ह्यांनी सावरकरांचं माझी जन्मठेप ही कादंबरी कन्नड भाषेत अनुवाद केली आहे.
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 5 месяцев назад
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन. सगळा गोषवारा किती सुंदर समजावून सांगितला. एक वेगळा विषय मांडतो. आदरणीय उमा ताईंच स्वतःच आत्मचरित्र अत्यंत वाचनीय आहे.सुसंस्कृत व त्यांची निरीक्षण खूपच महत्वाची आहेत.
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 5 месяцев назад
किती सुंदर विचार. मूल्य स्थिर असतात असं ते रामायण.
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 5 месяцев назад
प्रणाम उमा ताई. तुमच्यामुळेच आम्हांला आदरणीय भैरप्पा समजले. तुम्हीं अनुवादित केलेली पुस्तकं आम्हीं वाचली आहेत. ती आमच्या संग्रही आहेत. विशेष म्हणजे वंशवृक्ष हे पुस्तक आम्हाला नांदेड येथेच मिळाले.
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 5 месяцев назад
Jay shivray
@umavirupax9291
@umavirupax9291 5 месяцев назад
काळाआड गेलेल्या दोन व्यक्ती भेटल्या 🙏🙏🙏
@sachinwarange7643
@sachinwarange7643 5 месяцев назад
सलाम सरांच्या इतिहास अभ्यासाला आणि मांडणीला ...प्रभावी शैली❤
@humanjoy0808
@humanjoy0808 5 месяцев назад
Voice to text करता आले तर अजून चांगले आहेत.
@user-kd1nx1zu6m
@user-kd1nx1zu6m 5 месяцев назад
सरांची ओघवती वाणी..त्यांच्याजवळील इतिहासाचे दाखले... सारेच अप्रतिम....
@godbolesagar
@godbolesagar 5 месяцев назад
अप्रतिम !
@godbolesagar
@godbolesagar 5 месяцев назад
खूप छान ❤
@SangitaKhadke
@SangitaKhadke 5 месяцев назад
उमाताईंनी अगदी अप्रतिम मांडणी केली . भैरप्पा सारखा बहुआयामी कादंबरीकार , पौराणिक , ऐतिहासीक आणि आधुनिक कालखंडाचा विस्तीर्ण पट उलगडणारा लेखक आम्हा वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी उमाताईंचे खूप खूप आभार ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
@vnkurundkar
@vnkurundkar 5 месяцев назад
Time line. activity 07.00 min. आभार प्रदर्शन श्यामला पत्की 19.30. Min. Uma Kulkarni s speech
@Timepassart.Mangesh
@Timepassart.Mangesh 5 месяцев назад
Thank you vishvas sir
@charutaacharya902
@charutaacharya902 5 месяцев назад
संतुलीत आणि समृध्द विचार 🙏
@kiranwalunj7845
@kiranwalunj7845 6 месяцев назад
छान मांडणी
@kiranwalunj7845
@kiranwalunj7845 6 месяцев назад
नायनाट केला नाही सर
@geetaindustries6833
@geetaindustries6833 6 месяцев назад
Bahujan bahujan Raja Shivaji Maharaj
@renukadeolankar1916
@renukadeolankar1916 6 месяцев назад
Proud of you dear 😊
@tussharraut2908
@tussharraut2908 6 месяцев назад
कृपया वक्त्याला खुर्चीवर बसून बोलायची व्यवस्था करा 🙏💐💐
@sagarkulkarni7810
@sagarkulkarni7810 7 месяцев назад
खुप खुप धन्यवाद सर . अतिशय दुर्मिळ आणि मौलिक विचार. खूपच आशय पूर्ण मांडणी. Thank you so much for sharing
@harshadchikhale
@harshadchikhale 7 месяцев назад
सत्य कडू पण स्पष्ट गरज च आहे ग्रेट वर्क 👍
@motirammore2839
@motirammore2839 7 месяцев назад
तुम्ही रामदास स्वामी चे भक्त हात का
@shantagite3190
@shantagite3190 8 месяцев назад
नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्याख्यान!!
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 8 месяцев назад
खूपच छान आणि अभ्यासपूर्ण मांडणी प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के सर. आपल्या सहवासात, आपला सहकारी म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलं... प्रा. राधेश्याम लक्ष्मीबाई गंगाधर (वाणिज्य विभाग) दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर जि. नांदेड.
@pundlikkamdi3304
@pundlikkamdi3304 8 месяцев назад
जय हो ❤❤❤
@lifescienceswithdr.jayvard1865
@lifescienceswithdr.jayvard1865 8 месяцев назад
व्वा... अप्रतिम सुरुवात... सुंदर विवेचन...
@anilchoudhari2977
@anilchoudhari2977 8 месяцев назад
Nice speech I am regularly listening to Shri kurundhar's videos