Kiti gaand marun genar ala gelay kdun bc we are maratha fuck the world ... Sarting ward tuje aai joplu alaa gelay Khali...bc me Marathi praud Marathi...............
Login Hemant Kumar & Lata Mangeshkar Mee Dolkar Daryacha Raja - वल्हव रे नाखवा Published by MangeshParkar Lyrics Recordings वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा गीतकार : शांता शेळके, गायक : लता मंगेशकर - हेमंत कुमार संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर आयबापाची लाराची लेक मी लारी चोली पिवली गो नेसलंय अंजीरी सारी आयबापाची लाराची लेक मी लारी चोली पिवली गो नेसलंय अंजीरी सारी माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपाऽऽऽ नथ नाकान साजीरवानी गला भरुन सोन्याचे मऽनी नथ नाकान साजीरवानी गला भरुन सोन्याचे मऽनी कोलिवाऱ्याची मी गो रानीऽऽऽऽ रात पुनवेला नाचून करतंय् मौजा रात पुनवेला नाचून करतंय् मौजाऽऽऽ मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
अमृता मॅडम जो गाण्याला स्वतःच्या एक्स्प्रेशन नी जो न्याय दिला आहे. त्याला खरंच तोड नाही. कुठेही ओव्हर ऍक्टिनग नाही. परफेक्ट वर्ड तो वर्ड 👌👌👌👌👌 best वर्क सगळ्यांचं ❤❤❤❤❤❤