गुरुजी तुम्ही जे कार्य करत आहात ना ते पाहून खूपच आनंद होत आहे ..तुम्ही जेवढी देवी आईची सेवा करत आहात देवाची देवाची सेवा करत आहात . तसच ही गरीब मुलांना मदत करत आहात ही पण एक परमेश्वराची सेवा आहे ..तुम्ही खूप महान आहात गुरुजी तुम्ही सर्वांमध्ये देवाला बघत आहात .. असच बाकीच्यांनी पण केलं तर आपला धर्म आणि संस्कृती ही नक्कीच मजबूत होईल ....गुरुजी मला खूप खूप अभिमान आहे आपला ...खूप चांगल वाटल ...आम्हालाही अशी सेवा करता यावी ही माझ्या देवी आई कडे प्रार्थना करतो ...माझी ही प्रार्थना आपण देवी आईला सांगा ..🚩🚩🙏🙏