🙏 कोकण उत्सव LIVE या आमच्या चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत. आम्ही आमच्या चॅनलवर कोकणातील पारंपारिक पद्धतीने चालणारे रीतिरिवाज तसेच भजनी कलाकारांची भजने,नाटयरसिकांसाठी नाटकं,तसेच लुप्त पावत चाललेल्या काही परंपरा,कोकणातील काही कलाकारांच्या कला तुमच्या समोर सादर करणार आहोत,तसेच मुलांच्या कलागुणाना वाव देणयासाठ नव नविन उपक्रम घेणार आहोत.विविध स्पर्धेंच आयोजन करणार आहोत. आम्ही तुम्हाला विश्वास देतो आम्ही आमच्या चॅनलवर कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणार नाही.🙏
डबलबारी भजन हा कोकणी भजन प्रकार फारच आवडला . याचे स्वरूप नेमके काय काय असते हे कळेल का सुरुवात गणरायांच्या वंदनाने झाली आणि पुन्हा शिवरायांचे पोवाडा पुणे आंबेडकरांची गीत हा मला नेमका विषय काय असतो हे मला कळलं नाही याविषयी माहिती कुठे मिळेल.
अरे तुम्ही लोकांनी भजनाचा तमाशा केला काय गाता तुम्ही काय कळते तुम्हाला या पेक्षा तमाशाच चालू करा हरीनाम भजन या संस्कृतीचा नाश का करता लाज ठेवा जरा जनाची नाहीतर मनाची