Тёмный
Misal Guruji Bhajan Alandi
Misal Guruji Bhajan Alandi
Misal Guruji Bhajan Alandi
Подписаться
रामकृष्ण हरी 🙏
माझे नाव श्री .श्रीराम मुक्ताराम मिसाळ( सेवा निवृत्त मुख्याध्यापक) रा. मिसाळवाडी निवास चिखली ता. चिखली, जि. बुलडाणा, सद्ध्या आळंदी देवाची , चाकण रोड , करवा धर्म शाळेजवळ ,माऊली पार्क येथे स्तिथ आहे . हा चॅनल आमच्या गितार्थ पाठातील सहाध्यायींच्या आग्रहाने सुरू करण्यात आलेला आहे. याचा उद्देश पाठातील भजन शिकणार्यांना त्यांनी गायलेल्या भजनाची प्रगती पुन्हा पुन्हा पाहता यावी तसेच उत्कृष्ट भजनाच्या चाली परत परत ऐकून भजनात म्हणता याव्यात यासाठी उत्कृष्ट भजने जतन करून ठेवणे ,तसेच तिसरा महत्वपूर्ण उद्देश म्हणजे जे लोक आपल्या गावात, नगरात पारंपारिक पद्धतीने ऐकून ऐकून किंवा पाहून पाहून भजन म्हणतात मात्र त्यांना भजनात थोडीफार सुधारणा करण्यासाठी कोणी मार्गदर्शक मिळत नाही किंवा मार्गदर्शकापर्यंत ते पोहचू शकत नाहीत त्यांना यूट्यूबवरून थोडे मार्गदर्शक व्हावे या दृष्टीने १)टाळ कसा वाजवावा ? २)भजन शिकू या ! ३) हार्मोनियम शिकू या ! हे उपक्रम या चानेलमध्ये सामाविष्ट केलेले आहेत.ज्यांना शास्त्रीय संगीताची जाण आहे तसेच ताल ,लय पक्की आहे त्यांच्यासाठी हा चानेल नाही !
Комментарии
@sandeepshinde8366
@sandeepshinde8366 10 часов назад
खूपच सुंदर गुरुजी
@AnantNakashe
@AnantNakashe 13 часов назад
गुरू जी खूप खूप छान अभंग गायलात🎉
@arunkadu531
@arunkadu531 День назад
राम कृष्ण हरी
@mayakapse934
@mayakapse934 День назад
Khup chan mauli
@UjjwalaKulkarni-k9u
@UjjwalaKulkarni-k9u День назад
शिकवण्याची पद्धत मला फार आवडली आडाणि माणसासाठि छान आहे. राम कृष्ण हरी 🙏 (कारेगाव, घोडनदी)
@rohidasshilimkar7325
@rohidasshilimkar7325 День назад
छान❤
@sangitapatil6229
@sangitapatil6229 День назад
आरोही बाळ खूप छान गायलीस अभंग 👌👌 🌹🌹 गुरुजींचा आशीर्वाद आहे तुला 🙏
@sangitapatil6229
@sangitapatil6229 День назад
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏 खूप छान झाले भजन 👌👌🌹🌹 🙏
@bhimraopawar947
@bhimraopawar947 День назад
वा फारच सुंदर अभंग गाईला गुरूजी धन्यवाद राग शिव रंजनी होता सर्व सिमला धन्यवाद 7:28
@misalgurujialandigitarthpa1487
@@bhimraopawar947 धन्यवाद गुरूदेव रामकृष्ण हरि !
@shubhangijohari7772
@shubhangijohari7772 День назад
जय राम कृष्ण हरी 👌👌🙏🙏
@user-oi6lo5hz9b
@user-oi6lo5hz9b День назад
Ram krushan hari guruji khup chan🎉🎉💐💐💐💐🚩🚩🚩🚩💐
@ratanpawar451
@ratanpawar451 День назад
Buldhana jila taluka chikhli Mithun Seema Pawar malgi Mala shikayachi ichcha Fara aahe
@ratanpawar451
@ratanpawar451 День назад
@audumberpanchal-wx2us
@audumberpanchal-wx2us 2 дня назад
सर हे तुमचे ताल बद्ध गायलेले अभंग ऐकून मन तृप्त होते, यामुळे भजन कसे ताल आणि सुरात गावे याची बरीच माहिती आपल्या या सुरू केलेल्या उपक्रमातून मिळत आहे, मी आपला आभारी आहे. पांचाळ सर, कात्रज , पुणे , धन्यवाद
@vishalgadhave6138
@vishalgadhave6138 2 дня назад
Khup chan gurujii❤❤❤😊
@dilipkarad8807
@dilipkarad8807 2 дня назад
गुरुजी खुप खुप अभिनंदन आपण छान शिकवता मी मुंबई पोलीस मध्ये आहे .माझे नाव दिलीप कराड
@misalgurujialandigitarthpa1487
@@dilipkarad8807 धन्यवाद !
@malinibankar6511
@malinibankar6511 2 дня назад
खूप छान गुरुजी
@dilipkarad8807
@dilipkarad8807 2 дня назад
गुरुजी खुप खुप अभिनंदन व छान
@Amol-is1cq
@Amol-is1cq 3 дня назад
गुरुजी खूप छान मी हालकी मधून बोलतो लातूर जिल्हा धन्यवाद गुरुजी असं कोणी शिकू शकत नाही
@misalgurujialandigitarthpa1487
@@Amol-is1cq धन्यवाद !
@narayanchoure8459
@narayanchoure8459 4 дня назад
👏🚩💐
@prabhakarsuryawanshi4027
@prabhakarsuryawanshi4027 4 дня назад
विठोबा रखुमाई गजर चा व्हिडिओ शक्य असल्यास पाठवा माऊली ... मोघा बू. पोस्ट लोहारा तालुका लोहरा धाराशिव मराठवाडा
@misalgurujialandigitarthpa1487
@@prabhakarsuryawanshi4027 गजर टाकलेला आहे !
@vitthalsalunkhe4499
@vitthalsalunkhe4499 4 дня назад
माऊली रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻 माऊली आपले सर्वच अभंग खूपच श्रवणीय असतात.. एक विनंती आहे की आपण अभंगच्या चालीचा कुठला राग आहे ते सांगावे.. आणि शेवटच्या कडव्यात जरा अलाप घ्यावा ही गुरुजींना विनंती..
@vishungp8396
@vishungp8396 4 дня назад
सर डोळ्यात चंद्र ज्योतीचं नोटेशन टाका प्लीज
@misalgurujialandigitarthpa1487
@@vishungp8396 अभंग लिहून पाठवा !
@prashantkinekar654
@prashantkinekar654 4 дня назад
।। जय जय रामकृष्णहरि ।।
@nanabendkule5366
@nanabendkule5366 4 дня назад
राम कृष्ण हरी विठ्ठल एकदम मस्त
@RajendraKhedkar-zp9kl
@RajendraKhedkar-zp9kl 4 дня назад
Ram krushna hari guruji ha abhang lihun pathva 🌹👏👏
@misalgurujialandigitarthpa1487
@@RajendraKhedkar-zp9kl लिहून दिलेला आहे !
@PraphakarNeman
@PraphakarNeman 4 дня назад
रामकृष्ण हरी
@user-yr5ty4cj4b
@user-yr5ty4cj4b 5 дней назад
माझं गाव माणगाव मला भजण शीखायच आहे तर कुठे कोणाला भेटुन मला मागॅ द्या श्री स्वामी समर्थ 💐 🙏💐
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 5 дней назад
@@user-yr5ty4cj4b छान ! मला फोन करा ! 9823150559.
@gyanirammeshram7704
@gyanirammeshram7704 5 дней назад
Jay guru verry.good
@prabhakarsuryawanshi4027
@prabhakarsuryawanshi4027 5 дней назад
किर्त ना तील राम कृष्ण हरी चा व्हिडिओ ऐकण्याची इच्छा आहे ...आपला सेवक .. सुर्यवंशी
@misalgurujialandigitarthpa1487
@@prabhakarsuryawanshi4027 मी किर्तन करीत नाही तरीपण प्रयत्न करेल !
@prabhakarsuryawanshi4027
@prabhakarsuryawanshi4027 2 дня назад
@@misalgurujialandigitarthpa1487 धन्य वाद गुरुजी
@gyanirammeshram7704
@gyanirammeshram7704 5 дней назад
Jay guru .verry.good.
@ashokyewale5623
@ashokyewale5623 5 дней назад
सर तुमचे खूप धन्यवाद
@ashokyewale5623
@ashokyewale5623 5 дней назад
गुरुजी तुम्ही खूप छान शिकवता माझा ताल कच्चा आहे मी भजन म्हणतो पण टाळत हुकतो
@user-jg8cx3lf3m
@user-jg8cx3lf3m 5 дней назад
सर मी नवीन आहे मी आजचा विडिओ पहिला खूप छान
@vrindakhire2305
@vrindakhire2305 5 дней назад
हरिपाठ साठी चा टाळ कसा वाजवतात
@ShailaShevate
@ShailaShevate 5 дней назад
खूप छान आहे आवाज तुमचा गुरूजी
@mangalatupe1723
@mangalatupe1723 5 дней назад
राम क्रिष्ण हरी ।। माऊली
@mangalatupe1723
@mangalatupe1723 5 дней назад
जय हरी गुरुजी ।खूपच छान । आमच्या सारख्यांना घरी बसून नविन नविन चाली ऐकायला मिळतात । खूपच पुण्याचं काम करत आहात । भगवान पंढरीश पांडूरंग परमात्मा तूम्हाला उदंडआयुष्य देवो हिच प्रार्थना
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 5 дней назад
@@mangalatupe1723 धन्यवाद !
@anantmahale9663
@anantmahale9663 6 дней назад
राम कृष्ण हरी माऊली
@prabhakarsuryawanshi4027
@prabhakarsuryawanshi4027 6 дней назад
मु. मोघा बु. ता. लोहारा जी. धाराशिव ..मराठवाडा .....खूप छान सेवा आहे माऊलीच्या शब्दात बोलायचे झाले तर ..आपुले नी गुणे ! पुढीलांचे उणे / फेडूनिया पहाणे / तयाकडे // .आज मला असे वाटत आहे धन्य आजी दिन / झाले / संतांचे दर्षण // ..सास्टांग दंडवत .
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 6 дней назад
@@prabhakarsuryawanshi4027 धन्यवाद ! रामकृष्ण हरी !
@user-pz1dy8fz6t
@user-pz1dy8fz6t 6 дней назад
नमस्कार गुरूजी मी तुमचा व्हिडीओ दिल्ली वरुन बघते मला खूप वाटत भजन शिकावं दिल्ली ते शक्य नाही पण गुरूजी तुमचे व्हिडीओ पासुन ते शक्य झाले आहे मी रोज भजनाचा व तालात गाण्याचा प्रयत्न करते राम कृष्ण हरी
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 6 дней назад
खूपच छान ! अडचण आली तर फोन करा ! 9823150559.
@meeraekhande206
@meeraekhande206 6 дней назад
खूंप छान आहे मला खूंप आवडते
@dattarampawar8843
@dattarampawar8843 6 дней назад
W as
@ratanpawar451
@ratanpawar451 6 дней назад
18:53
@mangalatupe1723
@mangalatupe1723 6 дней назад
जय हरी माऊली ।हा आभंग लिहून पाठवा
@vasantd7382
@vasantd7382 7 дней назад
खूप छान
@vidyawatve2837
@vidyawatve2837 7 дней назад
खूप सुंदर
@kashinathkshirsagar8269
@kashinathkshirsagar8269 7 дней назад
सर तुमची संगीत शिक्षण देण्याची पद्धत खुप छान आहे सर. मी तुमचे भजन आणि टाळ एकत असतो सर. मी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस या गावी राहतो सर माझे वय ६६वर्ष आहे सर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 7 дней назад
@@kashinathkshirsagar8269 छान !
@user-vz2cw1ge2i
@user-vz2cw1ge2i 7 дней назад
गुरजी तुमच्या मुळे मला सम कळला
@user-vz2cw1ge2i
@user-vz2cw1ge2i 7 дней назад
जय हरी गुरूजी
@prabhakarsuryawanshi4027
@prabhakarsuryawanshi4027 7 дней назад
अती सुंदर जो की वैकुंठात नाही तो आपल्या कृपे ने आम्हा सर्वाणा आनंद प्राप्त होतो गुरुजी फोन n. द्या कृपया
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 7 дней назад
@@prabhakarsuryawanshi4027 9823150559