Sir, सरळसेवेच्या अभ्यासाला जर आतापासून सुरुवात केली, अगदी scratch पासून, तर किती दिवसांमध्ये माझी एकदम चांगली अशी तयारी होईल? मी Civil engineering passout होऊन 1 वर्ष झाला आहे. मी एवढे दिवस एका site वरती कामाला होतो. कारण घरी पैश्यांची अडचण होती आणि मला काम करने भाग होतं. Please guide करा. 🙏
Sir mla SOM mde ek doubt ahe, ki Mild steel chya stress strain curve mde breaking point asto, mg high carbon steel mde kiva dusrya komtya hi material mde breaking point ch nsto ka? As per the curve, pn practically asayla pahije na. Kiva true stress strain curve mde pn nahiye?