त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
ajit pawar history in politics,Ajit Pawar In BJP,pankaja munde latest news,pankaja munde bhashan,Pankaja Munde will go on rajyasabha,Pankaja Munde Rajyasabha Elections,obc reservation chhagan bhujbal,Rajyasabha BJP Meeting,Fadnavis Pankaja Meet news,bjp Rajaya Sabha Election Update,bjp plans beed lok sabha 2024,Beed Loksabha Special Report,bjp plans for rajyasabha elections,पंकजा मुंडे राज्यसभा,bjp rajyasabha candidate,bolbhidu today,news Mugdhavaishampayan Prathamesh laghate
उद्धव साहेब ठाकरे यांना रोखण्यासाठी हा खटाटोप चालु आहे पण यांच खात उघडणे कठीण आहे लोकांना माहिती आहे हे फक्त भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करत असतात हे पक्के लक्षात ठेवा
उध्दवने मुख्यमंत्री आपला व्हावा म्हणुन युती सोडली आणि कॉग्रेस सोबत गेला. ती भुमिकेत बदल नाही? पण सवाल राजला अरे राज तर सत्तारूढ तरी नाही. उध्वस्त तर सत्तेसाठी गेला. मराठीसाठी एक case नाही उध्वस्त वर आणि म्हणे मराठीसाठी शिवसेना😂 आताच maharashtra ला job देमार नाही एक company बोलली पण मनसेने चोप दिला. तेव्हा कुठे होते?
I am so impressed by the growth and development of this beautiful couple, both as musicians and as individuals. Would love to know if they would be touring the US anytime soon. Would love to organize a concert.