गायक गीतकार व संगीतकार ज्ञानेश्वर म्हात्रे जय हरी रेकॉर्डिंग स्टुडिओ 9637776595 आमच्याकडे सर्व प्रकारचे गाणे रेकॉर्ड केले जातात तुम्हाला तुमचे गाणे जर आमचा चॅनेल जय हरी रेकॉर्डिंग स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर अपलोड करायचा असेल तर आमच्याशी संपर्क करा 9637776595
खरंच जेंव्हा जेंव्हा संपूर्ण देशावर वाईट काळ आला तेंव्हा तेंव्हा महाराष्ट्र पहिला धावुन आला हा इतिहास आहे. संपूर्ण देशातील भाजप महाराष्ट्रावर धावुन आलेत पण नियतीला ते मान्य नाही. धनुष्य बाण बदलून मशाल हाती आली आहे. ती वाईट दृष्टी जाळुन टाकण्यासाठी शिवसेनेला मिळाली आहे.