Тёмный
Raanvata
Raanvata
Raanvata
Подписаться
Hey everyone! This channel is solely dedicated for travelling. We make documentaries, web series, and travel vlogs in Marathi. We will show you our aerial work, videography and inspire you to get out and explore the world. Subscribe to the channel to see our travel stories!!

Business Inquiries: raanvata@gmail.com
Alibaug Getaway | Vlog 01
8:40
4 месяца назад
New Year गप्पा
3:32
6 месяцев назад
Комментарии
@kiransamleti1791
@kiransamleti1791 Час назад
Sir your voice is very superb, and soothing.. suggest you please start story telling vlogs.. with your great voice and super way of story telling method this story telling vlogs will be a great experience for the listener..🙏🙏
@RohitMahadev
@RohitMahadev 2 часа назад
Ek number bhaava
@daydreamsdiecast
@daydreamsdiecast 13 часов назад
Plz plz do make longer videos instead of keeping them “chote khani”
@AbhiRam54321
@AbhiRam54321 15 часов назад
छान विश्लेषण व तितकेच छान निसर्ग सौंदर्य.
@asmitachoudhari7132
@asmitachoudhari7132 19 часов назад
शेवटच धबधब्याचं मनोगत अप्रतिम ... सह्याद्रीची वेग वेगळी रूप असेच दाखवत रहा... खूप खूप शुभेच्छा
@Raju_Kharat
@Raju_Kharat 20 часов назад
अक्रोड फळ आहे
@raajlakshmitamhane414
@raajlakshmitamhane414 20 часов назад
खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात खूप नशीबवान आहात पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 🙏
@sarveshhabbu09
@sarveshhabbu09 22 часа назад
Masttt
@ashokbhosale-ve4uh
@ashokbhosale-ve4uh 22 часа назад
सुदंर चित्रण आणी उत्कृष्ठ मांडणी
@ashokbhosale-ve4uh
@ashokbhosale-ve4uh 23 часа назад
रानवाटा टीमचे मनापासुन अभिनंदन
@swatiathavale4012
@swatiathavale4012 День назад
खुप सुंदर चित्रीकरण आणि निवेदन
@SudhirPathak-i8r
@SudhirPathak-i8r День назад
मोजक्या, कमी शब्दात आणि उत्कृष्ट आवाजात खूप काही दडलेला निसर्ग दाखवला! खूप छान!! सुधीर पाठक, डोंबिवलीकर.
@BajrangKad
@BajrangKad День назад
खूपच सुंदर आहे हरिश्चंद्रगड
@treclimb_bunny
@treclimb_bunny День назад
तुमच्यासारखा सह्याद्री दाखवणारा या महाराष्ट्रातच नव्हे तर जगात कोण नाही असे माझे तरी मत आहे.... तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात खूप आवडतात मन हिरावून घेणाऱ्या असतात... 😊
@vishalghume9687
@vishalghume9687 День назад
Aamhi pan gelo hoto last sunday la sakali 6 la
@anuyakane4701
@anuyakane4701 День назад
वा खूप सुंदर 😊👍
@swatipradhan6839
@swatipradhan6839 День назад
खुपच सुंदर !!! डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग !!! खुप खुप धन्यवाद तुम्हा सर्वांचेच !!!❤
@narayanchevle6801
@narayanchevle6801 День назад
सुंदर निसर्ग ब्लॉग ❤
@aartigiri660
@aartigiri660 День назад
खूपच छान..... ट्रेकिंगच सादरीकरण उत्तम..... सुंदर फोटो ग्राफी आणि लेखनही छान.... Teamwork best 🏆🏆
@bharatnarayankar6679
@bharatnarayankar6679 День назад
अप्रतिम चित्रफीत व तितकीच जुजबी माहिती देण्यात आली आहे, 🎉
@kiranbevinkatti9568
@kiranbevinkatti9568 День назад
अप्रतिम
@kmpcreation5511
@kmpcreation5511 День назад
दादा public transport कोणती बस आहे का इगतपुरी बस डेपो वरून ?
@amolaglawe
@amolaglawe День назад
Government has neglected our forts. Please continue making such good documentary, travel diaries. It will surely help tourism. Also it will help to encourage other for treks.
@deepalidongre6783
@deepalidongre6783 День назад
Sundar bhashashaili...Apratim photography 📸 🎉
@deepalidongre6783
@deepalidongre6783 День назад
Khuup khuup sundar Video 🎉
@shaheeng2142
@shaheeng2142 День назад
khup sunder🙂😍
@manolichari5736
@manolichari5736 День назад
👌
@RohitMahadev
@RohitMahadev День назад
Mast 👌
@manishamahajan452
@manishamahajan452 День назад
Apratim chitrikaran and info
@swatimohite2407
@swatimohite2407 2 дня назад
एखादी छोटया कवितेने अजून मजा आली असती😊
@swatimohite2407
@swatimohite2407 2 дня назад
तुमची भाषा शुद्ध आहे. बर वाटल ऐकून
@ambarshinde1036
@ambarshinde1036 2 дня назад
मस्त दादा ❤
@hemantlad3522
@hemantlad3522 2 дня назад
Khup sundar video 📷
@ambarmali
@ambarmali 2 дня назад
❤❤
@narvekarm
@narvekarm 2 дня назад
खूपच सुंदर आणि अप्रतिम वर्णन. तुम्ही आमच्या बदलापूर ला येऊन गेलात. आम्ही वरचेवर जात असतो वाघबिळ ला.
@gaju0708
@gaju0708 2 дня назад
स्वप्निल सर तुम्ही आज अचानक आम्हाला पेठ कोथलिगडावर भेटलं आणि खुप बरं वाटलं.... ❤
@user-gj5ue8fp9b
@user-gj5ue8fp9b 2 дня назад
तुम्ही जेवण वगैरे बनून दाखवा ना मज्जा येईल खूप बघायला
@ashokpawarvlogs
@ashokpawarvlogs 2 дня назад
सर तुमचे प्रवासवर्णन अगदी वेगळेच असते अतिशय सोबर भाषेमध्ये वर्णन तुम्ही करता बघण्या मध्ये आणि ऐकण्यामध्ये वेगळीच मजा येते ashok pawar vlogs च्या नावाने माझाही चायनल आहे तुमच्या व्हिडिओ मधून मी बरंच काही शिकतो मलाही खूप फिरण्याची नवनवीन ऐतिहासिक वास्तु बघण्याची आवड आहे आणि तीच आवड मी चल चित्राच्या स्वरूपात साठवून ठेवतोय तुम्हाला एकदा भेटायला नक्कीच आवडेल
@newmoviescornersp9246
@newmoviescornersp9246 2 дня назад
Very nice
@swapnilshigwan95
@swapnilshigwan95 2 дня назад
दादा तुम्ही जी विकटगडावरची फणसवाडीतून जाणारी वाट दाखवली होती.. आज त्याच वाटेने गेलो...खूप थरारक अनुभव आला 😊😊
@VBIndia19
@VBIndia19 2 дня назад
Sir tumhi konte shoes use karta
@user-lq7of6co2d
@user-lq7of6co2d 2 дня назад
तुमचे विडिओ म्हणजे एक पर्वणी आहे बघायला पण छान वाटते
@MP-ek6vo
@MP-ek6vo 2 дня назад
Please avoid using Chote Khan(i) word
@user-ln9pq1ij3e
@user-ln9pq1ij3e 2 дня назад
परवाच माझा भाचा बोलला की तू त्रिंगल वाडीला जा, तिथून VLOGING ची सूर्वत कर, पण मला वाटलाच नव्हत की इतकी सुंदर जागा असेल म्हणून ते ही 40 km च्या अंतरावर, खूप छान आहे. कमी पाऊस झाला की पुन्हा जा.
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 2 дня назад
खुपच सुंदर ट्रेक!. 🌺🌺🌺🌺
@salilsawkar8775
@salilsawkar8775 2 дня назад
Nakhind Peb Matheran hike kara
@mohankhetade5201
@mohankhetade5201 2 дня назад
एक विडीओ जव्हार मोखाडा भागातील बनवा. जव्हार चा राजवाडा व इतर ठिकाण आहेत
@AdityaMane7
@AdityaMane7 2 дня назад
Dada kalji gay 😇 risk gehun noko
@ASK-vp8ll
@ASK-vp8ll 2 дня назад
पावसात काळजी घ्या 🙏🚩⛺
@sunnykajale9034
@sunnykajale9034 2 дня назад
खूप खूप सुंदर