इचलकरँजी खुप मेमरीज आहेत कुल्कोचे सःस्थापक शंकरराव कुलकर्णी कुलकर्णी पंडीतकाका हे इचलकरंजीचे इंडस्ट्रीअल इस्टेट कारखानदार आहेत अनेक लोकांचे पोषणकर्थै होते 😢😢
खूप छान व्हिडिओ आहे. इचलकरंजीकर असल्याचा प्रचंड प्रचंड प्रचंड अभिमान आहे मला. सर्वांना सामावून घेणारी माझी इचलकरंजी आहे आणि इथले लोक सुद्धा. I ❤️ ICHALKARANJI ❤️
तुम्ही जो 0.29 सेकंदाला राजमुद्रेचा photo दाखवला आहे त्यात ( श्री ) दोन वेळा का आलं आहे ? 1.38 मिनिटाला एक अंगठी चा Photo दाखवला आहे त्यावर ( श्री ) एकदाच आलं आहे. 1.49 मिनिटाला पत्रावरील राजमुद्रेत ( श्री ) हे एकदाच आले आहे. नेमकी कोणती मुद्रा खरी आहे, दोनवेळा श्री आलेली कि, एकदा श्री आलेली ?