Mesmerizing performance. Each and every character was well defined and acted. Shakuni was the best part. Absolutely stunning performance. I missed watching it live. 👏👏👏👏
मी आत्ताच यु ट्यूब वर आपण सादर केलेला नृत्यविष्कार बघितला आपण अतिशय अप्रतिम सादर केलेला आहे. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार आणि आभार.
नमस्कार. मी आत्ताच यु ट्युबवर आपलापददालित्यत अविष्कार बघितला आपण अगदी प्रारंभीपासून सहजच सादर केलेला आहे. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. मनापासून आभार.