नमस्कार सगळ्यांना, ....🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺 ,मी कावेरी... माझ्या Kaveri Mehndi ya you tube channel वर तुमचं सगळ्यांचं खुप खुप मनापासुन स्वागत आहे, जे मेहंदी कलाकार असतील,मेहंदी लवर्स ☺️असतील ...आणि ज्यांना मेहंदी शिकण्याची इच्छा आहे ...पण घरा बाहेर जाता येत नाही.... ज्या गृहिणी आहेत.. त्यांच्यासाठी मी या चॅनल वर मेहंदी चा डिझाईन ,व्हिडिओ अपलोड करत असते.... .. तर नवीन मेहंदी डिझाईन्स शिकण्यासाठी , चॅनल ला लगेच subscribe kara.. 🙏