शेतमालाच्या दराच्या खात्री बद्दल जय शेतकरी राजा यूट्यूब चैनल जबाबदार नाही, संबंधित बाजार समितीकडून दर जाहीर केले आहेत शेतमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजारसमितीत दराची खात्री करून घेणे
भडक हेडींग टाकून शेतकऱ्यांना घाबरून सोडू नका.सद्या महाराष्ट्रात बहुतेक पाऊस कमी झाला आहे.तुमची रेटींग वाढविण्यासाठी मजाक करणे बंद करा.अतिवृष्टीने बेहाल आहेत.