Ek dukhh watt ki itk chhan hi mul nachtat Pn eka ne hi talya wajaun daad nhi dili..😢. M Last year pasun ya mulancha naach bghtoi. Khup chhan nachtat. Mannapsun ❤
हल्ली काही ठराविकच लोक कलाकारांची कदर करतात कारण त्यांना कलेची जाण असते..💖 पण बाकीचे लोक टाईम पास व करमणूक म्हणूनच बघायला येतात.. असो आपण आपल काम करत रहायचं.
Sorry 😪 विडिओ डिलीट झालेय कुठे भेटत नाही. कारण बाकीच्या नाचाच्या विडिओ मुळे मेमरी पण फुल झाली होती..त्यात बुवांना नको तो फतवा काढल्या मुळे तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकत... माफ करा.. 🙏🙏