नमस्कार मैत्रिणींनो , या ठिकाणी आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद होत आहे. सदर चॅनल मध्ये आम्ही तुम्हाला टेलरिंग विषयी सर्व माहिती देणार आहोत , तसेच ब्लाऊज शिवायचे ट्रेनिंग , सर्व डिझाईन आणि या व्यवसायाची सर्व माहिती देत आहोत. या माध्यमातून तुम्ही आत्मनिर्भर व्हावे हीच आमची इच्छा. आमच्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! तुमची आभारी राणी दैन
Namaste Friends, We are very happy to meet you here at this platform. In this channel we will give you all information about tailoring as well as training on blouse sewing, various designs and all information about this business. We want you to be self-reliant through this. Thank you for visiting our channel! Thank you Rani Dain
लहान काटाची सुंदर आणि आकर्षक ब्लाऊज डिझाईन / Beautiful Blouses Back Neck Design / D 23 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6ck_D97Ekvg.html
छान आयडिया आहे. साडीच्या आतल्या भागातून कापड कापून घेतले आणि अस्तर कापड अगदी कमी विकत घेतले की ब्लाऊज पुन्हा वापरता येईल.मी लगेच हा प्रयोग करून पाहणार आहे.पण पूर्वी बाह्या कमी लांबीच्या होत्या त्या कशा वाढवता येतील ते पण एकदा दाखवा. धन्यवाद.
आपली शिकवायची पद्धत खूप आवडली.क्रमाने एकामागोमाग एक भाग शिवले तर लवकर ब्लाऊज होतो. मागच्या व पुढच्या प्लेट घेताना आता सोपे वाटते आहे.फक्त तुम्ही योक पट्टी शब्द वापरला तर चालेल असे वाटते. धन्यवाद🙏🙏🙏