नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ राऊत Yuva Sanskar ही माझी स्वतःची संस्था आहे. सध्याच्या काळात सोशल मीडिया जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, ज्यामध्ये माहिती प्रदान करणे, करमणूक आणि शिक्षण यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. म्हणून आम्ही एक Yuva Sanskar RU-vid चैनल चालू केला आहे ह्यात आपण तळागाळातील कलाकारांना आपण संधी देत आहेत ज्यांना कोणी दिली नाही ते प्रसिद्ध पासुन वंचित आहेत त्यांना आपण लोकांना समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो या चॅनल वर मी व माझी टीम खुप मेहनतीने आपल्यासाठी वेगवेगळ्या गीतांना घेऊन येत असतो, तुमचे प्रेम आणि आशीर्वादाने आज हा चॅनल एका चांगल्या उंचीवर आहे. आपल्या या चॅनलला अधिकाधिक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. सर्वांना धन्यवाद! सोमनाथ राऊत 9221474703 आपली संस्था आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. 1)शिक्षण. 2)आरोग्य. 3) व्यवसायिक प्रशिक्षण. 4)वकालत. 5) जनजागृती. Yuva Sanskar has started RU-vid channel in which we are giving opportunities to the grassroots artists who are deprived of fame and we are trying to expose them to people.