नमस्कार, मी निलेश बोराटे.मला बागकाम करणे, झाडे लावणे, वाढवणे खुप आवडते.मग ती फुलझाडे फळझाडे किंवा इतर शोभेची झाडे असोत. मी माझ्या छोट्याशा बालकणीत व टेरेसवर लावतो.आणि माझ्या Nilesh - Gardening Marathi या चॅनल च्या माध्यमातून मला जी बागकाम व झाडे कशी लावायची, काळजी कशी घ्यावी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर माझ्या चैनल सबस्क्राईब करा विडीओ पहात रहा आणि विडीओ लाईक करा धन्यवाद.
सुरवातीला झाड ५ ते ६ फूट होईपर्यंत कुंडी मध्ये लावा. मग झाड जस जस मोठा होत जाईल तस तस कुंडी मोठी करत जावा . जस मी केळीचं झाड लावला आहे , तेव्हडी कुंडी पण चालेल.
वेगळे वेगळे कारण आहेत १. स्वस्थ झाड हवं- कुंडिची ची माती चांगली हवी २. सिझन मध्ये फुल येईल हवे ३. माती पूर्ण सुकली , त्यानंतरच पाणी द्यावे ४. कमीत कमी ४ तास सूर्यप्रकाश भेटायला हवं ५. फुलांचा पॉलिनेशन पण होयला हवं