तुटल्या मना या सांग सावरू कसा तळमळ होते तुजविन जीवाची तूच सांग तंग धरू कसा... दिवस तूझ्यासवे घालवलेले सांग मी विसरू कसा तडफड तुजविण आता सांग साजणी जगू कसा .... दीनरात मनी तुझेच ख्याल सजती हा तुझा आबोला सखे आता माझे काळीज चिरते वेड्या मना सांग रोकु कसा .... तू गेल्यावर कुणी ना इथे सोबती दुःख विसरण्या विरहाचे तुझ्या सिस्की आणि विस्की बनले साथी ... हृदय तुटले पुन्हा कधी न जुळले भटकतो होऊनी वेडापिसा सारीपाटाचा डाव मोडला साला उलटाच पडला पासा सांग साजणी तुजविण एकटाच जगू कसा..,......🍁❤🩹🥺