ह.भ.पा. श्री घनश्याम सावळे काकाच्या मुखातून येणाऱ्या स्वरांचा खूप मोठा वेडा आहे मी... आणि हे स्वर मला हवे तेव्हा ऐकण्यासाठी संधी आपण उपलब्ध करून दिल्या बद्दल दिनेश दादा वाडेकर आपले सुद्धा खूप खूप आभार... आपल्या माध्यमातून हे स्वर अमर राहणार आहेत... त्यासाठी पुन्हा एक वेळ आभार...
दिनेश जी अप्रतिम आपण दिलेल्या सेवाचा अप्रतीम उदाहरण प्रात्यक्षिक आपल्या गुरुवर्यांच्या चॅनल मधून आपण दिलात. युवा कीर्तनकार भाई महाराज आपले ही मनःपूर्वक अभिनंदन शूभेच्छा