Тёмный
Sujan Sangopan
Sujan Sangopan
Sujan Sangopan
Подписаться
#sujansangopan
Sujan sangopan

नमस्कार! सुजाण संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे.आपल्या बाळाच्या सुयोग्य, सुदृढ वाढीसाठी पौष्टीक आहार, शारीरिक, बौद्धिक उत्तम विकासासाठी काय करावे, प्रतिकारशक्ती काशी वाढवावी, बाळाला पोषक वातावरण, बाळासाठी खेळ, बाळाच वजन, विकासाचे टप्पे, पदार्थांची पाककृती आणि अशा अनेक उपयुक्त गोष्टी सुजाण संगोपन मध्ये आपण जाणून घेऊ शकता. आमच्या पालकत्वाचे अनुभव व तज्ञ लोकांचा सल्ला यावर अभ्यास करून बाळाला कसे वाढवावे याबद्दल हे सगळे व्हिडिओ आहेत. ही सगळी माहिती व याचा झालेला उत्तम परिणाम आम्ही स्वतः अनुभवलेला आहे.चला तर मग आपला पालकत्वाचा हा सूंदर प्रवास आणखीन उत्कृष्ट बनवू "सुजाण संगोपन" सोबत. "Sujan Sangopan" या आपल्या चॅनल ला नक्की subscribe करा,तसेच या चॅनल चे सगळे व्हिडीओ न चुकता सर्वात आधी पाहण्यासाठी बेल बटण दाबा आणि या चॅनल मधील उपयुक्त माहिती चे व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिण व नातेवाईकांना नक्की शेअर करा.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हला कायम मार्गदर्शक ठरतील.
धन्यवाद.

CONTACT WITH US-
sujansangopanyuga@gmail.com

Facebook-
facebook.com/gro
Комментарии
@sayliPatil-c9f
@sayliPatil-c9f 6 часов назад
Hello mam Maz bal 2 month ch ahe Tyala gas cha khup tras hoto, pay tathavt khup radayla lagte Aani 7-8 divas shee karat nahi Yavr plz upay sanga
@ArohiMunde-qr5qv
@ArohiMunde-qr5qv 19 часов назад
Slahan chya aivji svchya dagad vapru shakto ka
@dishawaghmare4254
@dishawaghmare4254 3 дня назад
Thanks ❤
@user-og6cx1tl5p
@user-og6cx1tl5p 3 дня назад
1 महिन्याच्या बाळाला हा उपाय केला तर चालेल का
@sujataambilkar7935
@sujataambilkar7935 8 дней назад
माझी 5 महिन्याची मुलगी झाली पण रात्री झोपत नाही रात्री झोपली पाहिजे साठी काही उपाय सांगा न
@urmilasavant1619
@urmilasavant1619 9 дней назад
Ty
@walunjkarwalunjkar576
@walunjkarwalunjkar576 9 дней назад
Majha babyla 4 months complete jhalet tiche vajan 5.660 aahe barobr aahena
@mangalchavan6625
@mangalchavan6625 11 дней назад
ऊपयुक्त माहिती आहे
@ShitalPatil-x6d
@ShitalPatil-x6d 14 дней назад
मॅडम बाळाला सर्दी खोकला आहे‌ गुठी दिली तर चालेल
@SujanSangopan
@SujanSangopan 14 дней назад
हो नियमित द्या, जायफळ, सुंठ, वेखंड, खडीसाखर, जेष्ठमध चे 2-3 वेढे जास्त उगाळून द्या, सर्दी कफ कमी होईल
@user-dz8pz4ws9w
@user-dz8pz4ws9w 15 дней назад
माझं बाळाचं जन्माच वजन 2.4 kg hot aata 7 month zale त्याच वजन 6.4 kg aahe barobr aahe ka plz reply
@SujanSangopan
@SujanSangopan 15 дней назад
हो वजन बरोबर आहे
@swatijadhav2726
@swatijadhav2726 18 дней назад
कच्चे दूध खाल्ले तर चालते का 5month baby
@SujanSangopan
@SujanSangopan 18 дней назад
खरवस खाऊ शकता
@mahadevdhakane3127
@mahadevdhakane3127 19 дней назад
@Dr.AmrutaShinde-Pawar-zf8cz
@Dr.AmrutaShinde-Pawar-zf8cz 23 дня назад
छान
@swatibansode1881
@swatibansode1881 23 дня назад
Dat nasel tr balala jewan kase deyche
@SujanSangopan
@SujanSangopan 18 дней назад
पदार्थ मऊ,पातळ शिजवून द्या म्हणजे दात नसणारा बाळाला न चावता सहज गिळता येतो
@darshtapatil1943
@darshtapatil1943 23 дня назад
👍
@truptizade8640
@truptizade8640 24 дня назад
Mazaya mulala 8month cha zala pn kahich khat nai
@SujanSangopan
@SujanSangopan 18 дней назад
आहाराचं दिवसभराचा रुटीन बनवा, त्याच्या भुकेच्या वेळेनुसार आवडतील असे पदार्थ देणं चालू करा, सुरुवात थोडे थोडे खात असेल तरी चालेल पण जबरदस्ती करू नये. हळूहळू आहार घेण्यात रुची वाढू लागली की बाळ व्यवस्तीत खाईल
@raghunathg6759
@raghunathg6759 Месяц назад
Chan
@renukanatekarnatekar5591
@renukanatekarnatekar5591 Месяц назад
चोकणी dayvvi ka 1 month baby sathi
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
नाही
@snehamanjrekar909
@snehamanjrekar909 Месяц назад
बाळाला दात आले नसतील तरी अशाच प्रकारे द्यावे का
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
हो, अशा प्रकारे दूध पोळी खूप मऊ,चविष्ट होते त्यामुळे बाळाला दात नसतील तरी व्यवस्तीत खाता येते
@sujata567
@sujata567 Месяц назад
2 mahina chalu astana gheu shakto kaa
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
जर उष्णतेचा त्रास होत नसेल तर हो घेऊ शकतो
@shitaldhage3897
@shitaldhage3897 Месяц назад
Mazi muliche dudhache dat padun varsh zale, tri ajun kayamche dat ale nhi
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
It's not normal, please consult with pediatric dentist
@vijayshejwal3382
@vijayshejwal3382 Месяц назад
खूप छान मार्गदर्शन 🙏🙏
@vijayshejwal3382
@vijayshejwal3382 Месяц назад
👌👌👍👍👍mast
@charulatasarode9045
@charulatasarode9045 Месяц назад
Useful information. Thanku.
@dipalinagoraosabale9478
@dipalinagoraosabale9478 Месяц назад
खूप उपयुक्त माहिती 👌👌🙏👍👍✅✅
@anitashinde3352
@anitashinde3352 Месяц назад
He sagle upay chaluch ahet tri bal radtana kalnil hot tharthar kapt
@arundhatikale6107
@arundhatikale6107 Месяц назад
Baal ghuti maddhe badam soak karun ugalaycha ki asach?
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
बदाम भिजवून उगळल्याने त्याचे फायदे जास्त होतात
@arundhatikale6107
@arundhatikale6107 Месяц назад
Thank you 👍🏻
@amrutaotari8421
@amrutaotari8421 Месяц назад
गुळ ऐवजी खजूर घातले तर चालेल का
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
हो व्यवस्तीत मॅश करून घालू शकता
@moredreams334
@moredreams334 Месяц назад
माझी मुलगी 15 महिन्याची आहे.. तिचे वजन आता ७ किलो आहे.. मॅडम कृपया काहीतरी उपाय सांगा.. मला खूप टेन्शन येते..
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
बाळाचं वजन वाढवण्यासाठी उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BTR_9IoujRw.html बाळासाठी पौष्टिक पदार्थ
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
बाळासाठी पौष्टिक पदार्थ ru-vid.com/group/PLKDTGCig-rZEyMIMfvXJEu9km5ybYnXuE
@dipalinagoraosabale9478
@dipalinagoraosabale9478 Месяц назад
आपण बाळाला गूळ शेंगदाणे देऊ शकतो का
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
हो व्यवस्तीत बारीक करून गूळ शेंगदाणा लाडू देऊ शकतो
@dipalinagoraosabale9478
@dipalinagoraosabale9478 Месяц назад
Thank u tai 🙏🙏
@sapanapawar2000
@sapanapawar2000 Месяц назад
Maz bal ratri sarkh utat aani jast zopt nahi tyala balache pot barte
@anvimhaske3576
@anvimhaske3576 Месяц назад
Ek year zal tari bal ajibat jevt nahi tyasathi ky karave
@user-su2zy1iz9p
@user-su2zy1iz9p Месяц назад
Aankhi kay karava pudhacha video send kara
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
नाचणी सत्व ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qviGfDtCOVo.html
@shitalgavit7559
@shitalgavit7559 Месяц назад
ताई मला खूप कमी दूध देते बाळाचं पोट भरत नाही काहीतरी उपाय सांगा
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
आईच दूध वाढवण्यासाठी उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z8Lxvxc4w2o.html
@sureshpatil5114
@sureshpatil5114 Месяц назад
मॅडम गुटी उगळायच कुठे भेटेल
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
आयुर्वेदिक औषधी दुकाना मध्ये किंवा ऑनलाईन मागवू शकता. डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये लिंक आहे
@dipalinagoraosabale9478
@dipalinagoraosabale9478 2 месяца назад
किती वर्षाच्या मुंलाना शेंगदाणे देऊ शकतो
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
बाळ 9 महिन्याचा झाला की शेंगदाणे बारीक करून योग्य प्रमाणात आहारात समावेश करू शकतो.
@dipalinagoraosabale9478
@dipalinagoraosabale9478 Месяц назад
Ok
@sarlavalvi-uv7oi
@sarlavalvi-uv7oi 2 месяца назад
माझा मुलगा 2 वर्ष 5 महिने झालेत पण तो अजून बोलत नाहीत तर काय उपाय
@AshaShinde-ws9rv
@AshaShinde-ws9rv 2 месяца назад
Hi mam maj bal 14 month ch ahe ajun calat nahi please reply me
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
बाळाला आहार पौष्टिक द्या, नियमित मसाज द्या. बाळाला शारीरिक काही त्रास आहे का हे एकदा डॉक्टरांकडे प्रत्यक्ष तपासून घ्या
@archanarohi5693
@archanarohi5693 2 месяца назад
बाळाला किती महिने सफरचंद उकडून घ्यावेत
@SanskrutiGhanwat-fd3bb
@SanskrutiGhanwat-fd3bb 2 месяца назад
Maz balalala 8th chalu ahe..aani tyach vajan 9.200ahe
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
वजन योग्य आहे
@dattatrayparulkarkumbhar8809
@dattatrayparulkarkumbhar8809 2 месяца назад
Balachya angawar gol akarache chate yet ahet
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
Please consult with your doctor as it need to be observed
@sachitankamble6585
@sachitankamble6585 2 месяца назад
Thank you so much ma'am
@SujanSangopan
@SujanSangopan 2 месяца назад
Most welcome 😊
@vaishnavijadhav1466
@vaishnavijadhav1466 2 месяца назад
Maz bal 3.5 month ch aahe aani wt. 6.500 gm aahe brobr aahe ka jelmta wt.3.250 gm hot
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
हो हे वजन योग्य आहे
@rupalinagre5432
@rupalinagre5432 2 месяца назад
Maz bal 16mothe zale tyala divasatun kiti veles khau ghalu
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
दिवसभरात 3 वेला पूर्ण जेवण, 2 वेळा पौष्टिक स्नॅक्स, 1-2 वेळा दूध आणि सोबत बाळाच्या गरजेनुसार आईच दूध द्या
@PremPatil-pu5rt
@PremPatil-pu5rt 2 месяца назад
Maz bal 4 month ch aahe tyach vajan 6 kg aahe Chan aahe ka vajan tyach
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
हो वजन योग्य आहे आणि नियमित वाढत असावे याकडे लक्ष द्यावे
@gautamigatadi8035
@gautamigatadi8035 2 месяца назад
बाळंतिणीला कांदा आणि खडे मसाले चालतात का
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
हो योग्य प्रमाणात दिल्याने फायदे होतात
@ratnahalankar5902
@ratnahalankar5902 2 месяца назад
Khupach chan recipe
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
Thanks
@srkgfrollno4jeevikapadekar872
@srkgfrollno4jeevikapadekar872 2 месяца назад
Khup mast
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
Thanks
@dipalinagoraosabale9478
@dipalinagoraosabale9478 2 месяца назад
खूप छान विडिओ 👌👌🙏
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
धन्यवाद
@anitasonawane86
@anitasonawane86 2 месяца назад
माझं बाळ एक महिन्या च झालंय त्याला खाली एक दाताची कणी आहे
@SujanSangopan
@SujanSangopan Месяц назад
काळजीच कारण नाही काही मुलांमध्ये असा दात जन्मतः येतो, फक्त तो हालत असेल किंवा बाळाला त्याचा त्रास असेल तर डॉक्टरांकाडुन उपचार घ्यावे किंवा डॉक्टर कढून दात काढून टाका