मग सर्व तीर्थ टाकेद ला पण रामाची आणि जटावू ची भेट झाली, तो रावणाशी युद्ध करून प्राण सोडणार, तर तिथं रामजी आलें त्यांनी सर्व तीर्थ एकत्र केले, ते ठिकाण घोटी जवळ नगर जिल्ह्याच्या हद्दीत आहे असं म्हणतात हे खर आहे कां,,
आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी विशेष महत्त्व आहे कारण येथे श्री राम व छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन पुजा करून आपले स्वराज्य स्थापन केले आहे 🙏🙏🙏👍⚛️🕉️आई तुळजाभवानी माता की जय हो 🌹🌹💐💐🚩🚩