Тёмный
Prabhuved 2020
Prabhuved 2020
Prabhuved 2020
Подписаться
We at Prabhuved Chikitsalaya carry legacy of Ayurveda indeed. Our great grandfather Dr. Narahar Ramchandra Prabhu who dedicatedly practiced ayurveda for years in Kelus village in sindhudurga district of kokan, Maharashtra, India.

His son and our grandfather Dr. Bhole Narahar Prabhu successfully practiced Ayurveda at Dadar, Mumbai, India for years.And his son and our father Dr. Narahar Bhole Prabhu was vice principal in Ayurved Mahavidyalaya, Sion and is devotedly practising ayurveda in Dadar and Dombivali in maharashtra, India for 44 years.

We being 4th generation ayurvedic practitioner, practising ayurveda at Dadar and Dombivali.Dr. Narahar Bhole Prabu's daughter Dr. Vishwa Prabhu Samant currently practicing in dombivali clinic and his son Dr. Pushkar Narahar Prabhu currently practicing in Dombivali and Dadar, also his daughter in law Dr. Ankita Apte Prabhu currently practicing in Dombivali.
#prabhuved2020
Комментарии
@BhausahebAhire-b9r
@BhausahebAhire-b9r 2 дня назад
खूप छान माहिती मिळाली
@shilashinde2660
@shilashinde2660 2 дня назад
Utkrisht mahiti😊
@user-lb5db5ee5y
@user-lb5db5ee5y 4 дня назад
जेवताना वरण असल्यास किती पाणी प्यावे
@vilasbhinge2946
@vilasbhinge2946 6 дней назад
आपण दिलेली मौलीक औषधी माहीती आहे.धन्यवाद.इतर वनस्पती बद्दल जाणणेस आवडेल.
@sureshlaigude7022
@sureshlaigude7022 7 дней назад
टायटल वाचून मी व्हिडिओ टाळला....
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 7 дней назад
अप्रतिम.वहडीओ खूपच सुंदर आहेत आपली औषधी ऊपयोग आघड्याचा केलेली काही औषध आपण केली आहेत का?🎉🎉
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 7 дней назад
ह्या आघाडा वनस्पतींचा कोणत्या प्रकारे ऊपयोग करायचे मार्गदर्शन करावे .
@dnyaneshwarpingle3081
@dnyaneshwarpingle3081 8 дней назад
आपणाकडून चांगली माहिती मिळाली धन्यवाद
@popatraonikam4654
@popatraonikam4654 8 дней назад
माउली आपण छान माहिती दिली पण तुम्ही आम्हाला पांढरी काठी या झाडाची प्रत्यक्षात झाड व्हिडिओ मध्ये स्पष्ट दाखवा त्याचे पान मुळ समजेल असे दाखवा व त्याचा उपयोग सागा कृपया समजे पर्यत माहीती दया
@baburaopandit7459
@baburaopandit7459 9 дней назад
खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे
@vasudevpawar8923
@vasudevpawar8923 9 дней назад
16:23 चांगली माहीती. दीली. धन्यवाद। 16:23
@vasudevpawar8923
@vasudevpawar8923 9 дней назад
νєяу. ιмρ0ятит. ιиfσямαтισи. яє¢єινє∂ тнαик. уσυ.
@samarthdjsoundkingno1235
@samarthdjsoundkingno1235 11 дней назад
साफ चुकीचं आहे
@ravindrakunte77
@ravindrakunte77 17 дней назад
अतीशय सुंदर आवश्यक माहीती
@ganeshkasabe3409
@ganeshkasabe3409 17 дней назад
म्हातारा वय मानाने भलतेच बोलायला लागला आहे. व्हिडिओ कडे गांभीर्याने घेऊ नये. रोज सकाळी सकाळी कोमट पाणी प्यावे मी पण पितो पित्ता चा त्रास कमी झाला. पचनक्रिया सुधारली.
@vinayakthorat8410
@vinayakthorat8410 18 дней назад
एकदम चुकीची माहिती देतात
@ashishtupsaundar4086
@ashishtupsaundar4086 19 дней назад
सर मला वर्ष झाले सकाळी उपाशीपोटी पाणी पितो खूप छान वाटते 🎉❤
@user-zt3py6by6l
@user-zt3py6by6l 19 дней назад
हा माणूस पागल आहे मी गेली 27 वर्षा पासुन कोमट पाणी पित आहे मला कोणताच त्रास नाही उलट त्याचा फायदा झाला आहे
@girish3011
@girish3011 20 дней назад
पावसाळ्यात *
@girish3011
@girish3011 20 дней назад
'Proof of the pudding lies in eating' अशी म्हण आहे. उन्हाळ्यातील, पावसाळ्यातील व हिवाळ्यातील शरीराची निकड वेगवेगळी आहे. मी उठल्याबरोबर उन्हाळ्यात सुमारे ४००-५०० ml. room temperature चे पाणी पितो, पिवसाळ्यात सुमारे २५०-३०० ml. पाणी पितो व हिवाळ्यात तेवढेच पाणी किंचित कोमट करून पितो. त्वरित प्रातर्विधींनंतर छान योगासने व प्राणायाम सुमारे पाऊण तास करतो. नंतर अग्निमांद्य तर सोडाच, छान भूक लागल्यामुळे दम टिकेल असा breakfast करतो. माझी दिनचर्या अनेक वर्षांपासून अशीच्याअशी आहे. मला पाणी पिण्याचा फायदा जाणवतो. अर्थातच मला माझ्या वाटणीचे अनुवंशिक त्रास आहेतच, पण अश्विनीकुमारांखेरीज संपूर्ण निरोगी कोण असावा?
@vikaskate7615
@vikaskate7615 21 день назад
किती पाणी प्यावे हे सांगावे
@shivajishelke7759
@shivajishelke7759 23 дня назад
Agent of gastrologist
@anilgupte6216
@anilgupte6216 23 дня назад
Yeda aheee ha manus
@user-jm5rz5dk3j
@user-jm5rz5dk3j 28 дней назад
बकवास आहे
@nitinpidurkar3272
@nitinpidurkar3272 28 дней назад
Thanks 😊👍
@bapusahebsonawane7618
@bapusahebsonawane7618 29 дней назад
राजीव दीक्षित वाग्भट ऋषींचा दाखला देवुन सकाळी अनाशेपोटी पाणी पिण्यास सांगतात आणी हे तुमचे काय वेगळे
@sunitagajare834
@sunitagajare834 Месяц назад
माझ्या शरिरावर परिणाम झाला, आता डोळे सुजतात, डोळे पाणी येते काही खाल्ले तरी, नाकातून पाणी येते, यूरीन कमी होते.
@damodarchaudhari4542
@damodarchaudhari4542 Месяц назад
योगगुरू रामदेव बाबा आणि अन्य योगगुरू हे सकाळी uthlyabarbrobar कोमट पाणी तोंड धुण्या.अगोदर पिण्यास सांगतात. तर मग ते मूर्ख समजायचे का. हे तुम्हीच पुढील व्हिडीओत सांगा. आमचे समाधान होईल.
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
सुप्रभात काका
@rambhaudorle2021
@rambhaudorle2021 Месяц назад
Ratri than Lagate upay Sanga sir
@Aarti-fq5iv
@Aarti-fq5iv Месяц назад
खूप छान माहिती, धन्यवाद, अजून ही आपल्या ज्ञानाचा फायदा जनतेला व्हावा ही विनंती
@vilasshinde1778
@vilasshinde1778 Месяц назад
धन्यवाद सर
@laxmanjuwatkar3484
@laxmanjuwatkar3484 Месяц назад
चुकीची माहिती देत आहात असले व्हिडिओ दाखवू नका . लाळ पाण्याबरोबर तोंडा मध्ये गेली पाहिजे.
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 Месяц назад
माझे वय ६२ आहे . गेली ३० वर्षे रोज सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पीतोय .कसलाही त्रास नाही ,डायबीटीज नाही ,आजार नाही .स्व अणुभवा सारखा दुसरा गुरू नाही .बाकी सर्व झुट,बकवास. मनाच्या द्वीधा अवस्तेत पडण्याचा प्रश्नच निर्मान होत नाही .
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 Месяц назад
माझे वय ६२ आहे .३० वर्षे सकाळी सकाळी कोमट पाणी पीत आलोय .कसलाही त्रास नाही .स्व अणुभवा सारखा गुरू नाही बाकी सब झुट ,बकवास .
@ravirajm943
@ravirajm943 Месяц назад
kay pan fektoy ha
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Месяц назад
ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुद करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@DipakPatilDipakpatil-h1s
@DipakPatilDipakpatil-h1s Месяц назад
हा भाऊ चुकीच सांगत आहे सकाळी तोंड नधुता पाणी पिल्याने मला फार लाभ झालेला आहे
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Месяц назад
ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुद करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@amolpatil2891
@amolpatil2891 Месяц назад
काहीही हा 😄
@motirampadade5978
@motirampadade5978 Месяц назад
, ,❤ मी जेवाल्यावर एक तासांनी पणी पितो तोपर्यंत झोपायची वेळ होते मग पणी केव्हा प्यायचे ते सांगा आम्हाला जेवायला वेळ होतो रात्री दहा वाजतात
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Месяц назад
जेवण जेवताना मध्ये मध्ये पाणी प्या
@dineshvalvi3941
@dineshvalvi3941 Месяц назад
विडियो बनवा पण 5.7.मि.पर्यत बनवा
@kailasjadhav6193
@kailasjadhav6193 Месяц назад
धन्यवाद असेच शरीरा बद्दल विविध माहिती देत रहा
@sharadgovekar7630
@sharadgovekar7630 Месяц назад
Sabkuch bogus 😂😂
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
सर मी bp ची गोळी घेतो तर मी सुद्धा रात्री झोपताना कोमट पाणी पिऊ नये का.प्लिज सांगा
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
आपल्याला virtigo चा प्रोब्लेम होता का
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
रात्री झोपताना कोमट पाणी प्यायला तर चालेल का
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
मराठी मध्ये वीडियो का नाही बनवला ताई
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
किडनी पेशंट ला डॉक्टर फक्त दिवसभरात 1 लिटर पाणी प्यायला सांगतात.त्याचे काय
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
प्रख्यात आयुर्वेदाचार्य राजीव दीक्षित यांनी पाणी पिण्या बद्दल याच्या विरुद्ध सांगितलं आहे.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Месяц назад
तुमची काही तरी चूक होत आहे, ते आयुर्वेदाचार्य ( B.A.M.S. पदवीधर ) नाहीत
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr Месяц назад
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये असं कुठल्या आयुर्वेदिक ग्रंथात म्हटले आहे ते पुरव्या सहित दाखवले तर बरं होईल.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Месяц назад
सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यावे असा कोणताही संदर्भ आयुर्वेदात दिनचर्या अध्यायात नाही
@shivkumarsahu233
@shivkumarsahu233 Месяц назад
Tumi sangitlela ek hi gost patat ny kasa tumhala subscribe kru
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Месяц назад
पटेल नसेल तर नका करू,