सुंदर सत्व गउणईव पौष्टिक आहार आहे.एक विनंती आहे गौरीला मटणाचा नैवेद्य हा लोकांचा गैरसमज आहे. काही लोक याला राक्षसी धारणा अशा पोस्ट टाकतात.तरी गौरी करीता पाल्याची भाजी व भाकरी चा नैवेद्य व व सकरोबा ला मटनाचा नैवेद्य दाखवला जातो असा व्हिडिओ बनवणे किंवा बोलाव.
अरे भावा... लाकूड - मजबूत.. जुनं लाकूड म्हणून अपमान करू नकोस रे वास्तूचा. अरे अस्सल सागवानी किंवा कदाचित शिसम सुद्धा असू शकेल असं भक्कम आणि ऐसपैस बांधकाम आहे रे. निदान ही भव्य वास्तू उभारणाऱ्या मूळ पुरुषाचं नाव किंवा फोटो तरी दाखवला असतास. 🙏🙏