अक्षय दादा माझ्याकडे Casio ct-x 9000in आहे तुम्ही जे नाटकांमध्ये विलन रोल साठी जे आवाज वापरता ते तिथं मोबाईल च्या वापराने वाजवायच आहे त्या साठी तुम्ही ते डाऊनलोड कसे करायचे ते सांगा ना please 🥺🥺🥺 दादा
नदीच्या पल्याड गाव चंदा मामाच र विसरल्या रगताच नातं कोण्या कामाचं र... (2) यो धागा... एक बंध प्रेमाचा... (3) इवलासा.. देह तुझा.. मातीत मिसळलेला, पाण्यात भिजलेला.. मासाचा एक गोळा.. झूलवला निझवला.. भरवला आज कशा झालास माझ्या काळजाचा तुकडा करीन रान जीवाचं... पण सोडीन कसा जिवलगा... ( 2) यो धागा एक बंध प्रेमाचा...."| डोळ्यातलं पाणी कसं आठवू सांग किती.. साठवू किती तुला माझ्या हृदयाच्या ठाई उंबरठा गाठू कशा.. घराच्या पडक्या झोपडीमधी सांग जाऊ कुणापाई इसरू नको लाडक्या डोळ रडत मायबापच तोडू नको राजसा नाथ गरिबीच्या घामाच... यो धागा एक बंध प्रेमाचा...|||